नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़.
अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर दिनांक २७/०९/२०२५ हिमायतनगर. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना मुंबई हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना दिनांक २७ सप्टेंबर रोज शनिवार रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व...
त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून निषेध
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दोषीवर कडक कारवाईची केली मागणी अकोला : २३ सप्टेंबर : त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा लोकाभिमुख असलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्यावतीने राज्यभरातून निषेध करण्यात आला. दोषीवार कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चितजी चांडक यांच्याद्वारा मुख्यमंत्र्याकडे निवेदनाच्या माध्यमातून (मंगळवार २३ सप्टेंबर) रोजी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला...
सोयाबिन जमीनीत जिरले…कपाशीचे बोंडे काळी पडुन नासतायेत…
👉 प्रत्यक्ष बांधावरुन मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 /09/2025 नांदेड जिल्हयासह संबंध सोळा तालुक्यात अतिवृष्टीने कहर केला असुन,मुग, उडीद, सोयाबिन, कपाशी, हळद पिकांसह शेतक-यांच्या पिके जमिनीतच जिरुन गेली आहेत... सरकारची तुटपुंजी मदत महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना जिरायत पिकासाठी हेक्टरी 8500/- रूपये मदत जाहीर केली असुन ती तुटपुंजी आहे..या मदतीचा शेतक-याने जाहीर निषेध केला आहे.. शेतक-यांना हेक्टरी 50,000/- हजार रुपयांची मदत जाहीर...
जातीआधारीत आरक्षण संपवा म्हणणा-या भामट्यांनो….!!
संविधानात आरक्षणाचे तत्व आले कसे.? या प्रश्नाचे उत्तर ऊच्च वर्णीय समुहातील सत्ताधारी वर्गाने आणि जाती आधारित आरक्षण संपवा म्हणणा-या अज्ञानी भामट्यांनी समजून घेतले पाहिजे...!! स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत हे एकसंघ राष्ट् नव्हते. राजेशाही आणि इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारलेल्या तुकड्यांचा हा प्रदेश होता...!! सामाजिक स्तरावर चातुर्वण्य व्यवस्था कार्यरत होती. ब्राम्हण, वैश्य, क्षत्रिय, शुद्र हे वर्ण होते.(आजचे एस. सी. आणि एस. टी. हे अवर्ण होते, म्हणून...
विश्वची माझे घर या विश्वबंधुत्वाच्या भारतीय तत्वाची पायमल्ली
ॲड.पुजा प्रकाश एन.M.A.L.L.B. M.A.J. C.M तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना राष्ट्र प्रगतीच्या नवनव्या श्रृंखला पार करत असतांना आपण व आपला समाज, समाजातील लोकं अधिकाधिक मागास कसे झाले याचे पाढे वाचून समाज मनामध्ये तेढ निर्माण करणारया पुढारयांची वाढती संख्या ही भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वास हरताळ फासणारी ठरत आहे, हे विश्वची माझे घर, विश्व बंधुत्वाच्या तत्वांचा गोडवा गाणारे आपण...
जागृत देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील गणेश मंडळाचा सन्मान…
👉 नांदेड पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान... मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 21 /09/2025 - हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील नवनियुक्त पोलिस पाटील चक्रधर काईतवाड यांच्या संकल्पनेतून व गणेश मंडळातील सदस्यांच्या पुढाकाराने, हिमायतनगर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील सार्वजनिक बंजरग गणेश मंडळानी डिजे मुक्त, एक गाव एक गणपती, गणेश उत्सव शांततापूर्वक पार.डीजे मूक्त व पारंपरिक...
वाढोणा येथे माता कालिंका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची पर्वणी
भूमीराजा हिमायतनगर तालुका प्रतिनिधी अवधूत कल्याणकर9 767375180 हिमायतनगर तालुक्यातील वाढोणा येथे नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात सोमवार दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असून, भक्तांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 📿 कार्यक्रम विशेष🔸 दररोज सकाळी सप्तशती पाठ 🔸 दुपारी संगीतमय देवी भागवत कथा प्रवचन – हभप सत्यदेवजी महाराज भांबुलकर 🔸 संध्याकाळी हरिपाठ व महाआरती 🔸 १ ऑक्टोबर – नवमी होमहवन...
शेतक-यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा…मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 सप्टेंबर 2025 नांदेड जिल्हयातील आॅगस्ट -सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र शासनाने आजतागायत हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर केली नाही. त्यामुळे सरकारविषयी शेतक-यांमध्ये प्रचंड रोष आहे. यावर्षी पाऊस अनिश्चित स्वरुपाचा पडत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पावसात पडणारा खंड त्यामुळे यंदाचे खरीप हंगामातील पिकाची परिस्थीती नाजुक होत आहे.त्यामध्ये...
आर्थिक राष्ट्रवादाच्या समन्वया अभावि निर्माण होणारा सामाजिक आर्थिक असमतोल.
ॲड.पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M. M.A.J.M.C. राष्ट्रीय विकासाचा निर्देशांक वाढत असताना व्यक्तीविकासाचा निर्देशांक जर वाढला नाही तर ज्या मानवी समूहात मोठ्या प्रमाणात व्यक्तीचा आर्थिक विकास होत नाही असा समूह बंड करून उठतो,व आंदोलन, मोर्चे संप करून आपल्या समाजाच्या विकासासाठी सरकार नावाच्या यंत्रणांनी काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत असा आग्रह करतो,असा आग्रह करतांना तो समूह व समूहाचे नेतृत्व एक बाब सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात...
नाशिक जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी बैठक
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 ओबीसी संघर्ष समिती नाशिक जिल्हा ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने रविवार दिनांक 7 सप्टेंबर 20245रोजी वेळ सायं ५ वाजता जुना आडगाव नाका विजय राऊत यांच्या ऑफिस पंचवटी येथे मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे मीटिंगचा विषय आज घडीला ओबीसी आरक्षणावरती गदा येण्याची शक्यता आहे काही लोक झुंड शाही करून...









