नाशिक महानगरपालिकेने हडपलेले शिक्षक भरतीचे शुल्क ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांच्या संघर्षामुळे उमेदवारांना तब्बल आठ वर्षांनी मिळणार 

0

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांच्या सातत्याच्या प्रयत्नां ना मिळाले यश  कार्यालयीन प्रतिनिधी  नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने सन 2017 मध्ये राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील 973 उमेदवांचे परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू केली आहे.भरती प्रक्रिये मध्ये सामील 973 उमेदवांचे रक्कम रुपये 3 लाख 27 हजार 700 रुपये नाशिक महापालिकेचकडे मागील 8 वर्षा पासून थकीत होते.या थकीत शुल्का...

“आदर्श ज्ञानपीठाची” शैक्षणिक, मनोरंजनात्मक, आणि अभ्यासात्मक सहल यशस्वी..

0

सहलीची सुरुवात शाळेचे सदस्य कवीश्वर सिंह राजपूत, मुख्याध्यापिका, सौ अनिता पळसकर, पर्यवेक्षिका तसेच शिक्षिकेच्या हस्ते लाल परिचे औक्षण, पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या सौ अनिता पळसकर व सर्व शिक्षकवृंद यांनी माँ सरस्वती माता शाळेच्या संस्थापिका स्वर्गीय विजयाबाई राजपूत मॅडम तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन सहलीचा शुभारंभ केला. शहर प्रतिनिधी उमेश...

लोहारा गावातील मुख्य रस्ताला खड्डे व अतिक्रमाचे जाळे , प्रशासन सुस्त 

0

संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा फाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळे पर्यंत रस्त्याला गटाराचं स्वरुप व अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे . प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन गावापासून ते लोहारा फाटा पर्यंत प्रवास करावा लागतो. या रस्ता कडे कोणतेच अधिकारी लक्ष देणास तयार नसल्याचे येथील सुदंन नागरिकांचे म्हणणे आहे.गावातील मुख्य...

संत तुकारामांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीतून वगळल्याने संत समुदाय संतप्त

0

खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दोन फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2026 साठी जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीतून जगगुरू संत तुकाराम महाराजांचे नाव वगळण्यात आल्याने राज्यभरातील वारकरी व संत समुदायात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात खामगाव येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 29 डिसेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढून 40 थोर व्यक्तींचा...

अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट  8888872854 अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर 'वंचित बहुजन आघाडी' आता महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज अकोला शहरात झंझावाती प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ५ वाजता प्रभाग क्रमांक १६ मधील शास्त्री...

नाशिक मध्ये भाजपाच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मीडिया सेंटरचे उदघाटन संपन्न 

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक मध्ये महापालिका निवडणुकी साठी सुरु करण्यात आलेल्या मीडिया सेंटरचे उदघाटन शनिवार (दि. 3) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, विजय चौधरी, लक्मन सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हध्यक्ष सुनील बच्छाव, नाना शिलेदार, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख हेमंत...

भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0

बाळापुर प्रतिनिधी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती प्रीत्यर्थ ३/१/२०२६ रोजी महात्मा फुले विद्यालय पारस येथे अभिलाष दादा तायडे मित्र परिवार यांच्या विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यावेळी अकोला येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग सर्जन श्री डॉ यश धनवानी तथा एम डी मेडिसीन श्री डॉ ऋषभ कोठारी हे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या वतीने महामानवांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.नंतर...

208 व्या शौर्य दिनानिमित्त आज भिमाकोरेगावी विजयस्तंभाला मानवंदना

0

राहुल सं खाडे (पत्रकार)(रा.डोंगरगाव ता. अकोला, मो. 7841881184) भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत...

आदर्श ज्ञानपीठमध्ये सप्तशक्ती संगम सोहळा संपन्न

0

शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे 9405277639 श्री, वाक, स्मृती, मेधा,धृती,कीर्ती व क्षमा या सप्तशक्तीच्या महत्त्वावर मार्गदर्शन. स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील माँ सरस्वती मंदिराजवळील शिक्षण व संस्कार यांचा संगम असणारी ज्ञानदात्री शाळा म्हणून नावारूपाला आलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज खामगाव तसेच विद्याभारती संस्थेच्या वतीने सप्तशक्ती संगम या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन आदर्श ज्ञानपीठ मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य...

हाता ते कारंजा रमजानपुर रस्त्याची दुरावस्था कधी सुधारणार लोकप्रतिनिधी चे ग्रामीण भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष

0

प्रतिनिधी / संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता ते कारंजा रमजानपुर रस्त्याची दुरावस्था केव्हा बदलेल अशा प्रश्न या परिसरातील सुदन नागरिक करीत आहे. रस्ता अर्धवट म्हणजे चार किलोमीटर असुन त्यातील दोन किलोमीटर रस्ता गेली तिन चार वर्षे डांबरीकरण केला असुन उर्वरीत दोन किलोमीटर रस्ता अतिशय खराख व दुरावस्थेत आहे .की त्यावर जाणे येणे जिकरीचे झाले आहे.या...