लोकसहभागातुन पांदण रस्त्यांची शेतक-यांनी केली दुरुस्ती..

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 जानेवारी 2026 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावातील सवना ते रमणवाडी हा पांदण रस्ता पावसाळ्यात खराब झाला होतो...पाच ते सात किलोमिटर अतंरावरुन शेतातील माल घरी आणण्यासाठी नाहक त्रास होत होता...सर्व शेतक-यांनी मिळुन लोकसहभागातुन पांदण रस्त्याची दुरुस्ती केली आहे..शासनाने लवकरच हा रस्ता सामाजिक बांधकाम विभागा अंतर्गत हा पांदण रस्ताचे डांबरीकरण करण्यासाठी हदगांव-हिमायतनगर...

देशातील हिंदुत्व हे सरकार हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवींच्या विचारांवर घाव का घालतय …?

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 रामभूमी नाशिक येथूनही उद्रेक... श्री समाधान बागल (धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक महाराष्ट्र राज्य) प्रतिनिधी (नाशिक )पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आत्तापर्यंत कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवला गेला नाही तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या बनवलेल्या वस्तूंवर ती कुठे स्वतःचं नाव लावून घेण्याचा किंवा कोरून ठेवण्याचा प्रयत्न केला...

फुकट वाटप योजना आणि त्याचे दुष्परिणाम 

0

भारताच्या राजकारणात फुकट खाऊ योजनेचा जो उच्छाद सध्या चालू आहे, तो केवळ निवडणुकीचा भाग नाही, ती देश उध्वस्त करण्याची सरकारी ब्लूप्रिंट आहे. बिहारमध्ये मोफत वीज, मोफत भत्ता, मोफत दान, मोफत सुविधा,—हा जो तमाशा लावला गेला, तो लोककल्याणार्थ नाही.ती मतांची होणारी लिलावबाजी आहे.नोटा बदलल्या, आता नव्या नोटा म्हणजे मोफत योजना आणि ही नवीन चलननीती आहे. "जोडा मत, मोडून काढा अर्थव्यवस्था."हा देश स्वतःच्या...

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड         

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर 8983319070 नितीन नबीन हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हे जवळ पास निश्चित झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय निवडणुक अधिकारी के. लक्मण यांनी घोषणा केली कि नवीन यांच्या समर्थनार्थ 37 नामांकन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. छाननी नंतर सर्व नामांकन वैध असल्याचे आडळू न आले. माघार घेण्याची मुदत संपल्या नंतर नितीन...

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट अकोला  8888872854 अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनियुक्त नगरसेवकांचा जिल्हा शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. टावर चौक येथील पक्ष कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाचा आणि निष्ठेचा शब्द दिला. अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, उज्वला प्रवीण पातोडे, शेख शमशू शेख साबीर आणि जयश्री...

जलंब गावातील अपंग कार्यकर्त्याने स्वखर्चाने रोषणाई केली; गावकऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना मिळणार फायदा  

0

ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब:: जलंब गाव ते रेल्वे टेन्शन असलेल्या एक किलोमीटर अंतरावर उड्डाण पूलापासून ते स्टेशनपर्यंत स्वखर्चाने आणि स्वखुशीने विद्युत लाईट लावून रोषणाई करणाऱ्या आदरणीय श्री. राजेंद्र डौलकार यांचे गावकऱ्यांकडून मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे १००% अपंग असले तरीही त्यांनी हे दैवी कार्य एकट्याने पार पाडले, ज्यामुळे गावकऱ्यांसह रात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा...

संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 जानेवारी 2026 अंगणवाडीच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. हिमायतनगर तालुक्यातील मौजे निरंजनी येथे समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिरंजनी गावात स्वच्छता चळवळ अधिक बळकट व्हावी या उद्देशाने गावातील महिलांना स्वच्छतेचा वाण म्हणून कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले...

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 अकोला लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. "आता जनताच नेत्यांना धडा शिकवत आहे" मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना...

पहूरजिरा येथील भ्रष्टाचार प्रकरणी सुरेश चिम यांच्या उपोषणाला यश.

0

15 फेब्रुवारी पर्यंत होणार सक्तवसुली. ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 पहुरजिरा:राजामाता जिजाऊ यांच्या जयंती व युवा दिनाच्या निमित्त पहूरजिरा येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिम यांनी आमरण उपोषण सुरु केले होते, अवघ्या एकाच दिवसात तब्बल 537 गावकरी यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा देऊन आंदोलन चांगलेच उचलून धरले होते. 67 लाखांच्या भ्रष्टाचाराच्या सक्त वसुली साठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यलया समोर उपोषण सुरु केले त्या...

बाळापूरमध्ये मोफत आरोग्य क्रांतीचा ऐतिहासिक शुभारंभ!

0

“आता आजार नको, आरोग्य हवे " - जन-जनाचा निर्धार, भुमीराजा न्युज / प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर : नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर बाळापूर मध्ये एक ऐतिहासिक व लोककल्याणकारी उपक्रम सुरू होत आहे. जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार, वाढते लठ्ठपण आणि असंतुलित आहारामुळे त्रस्त नागरिकांसाठी हा उपक्रम आशा, आरोग्य आणि जागृतीचा नवा संदेश घेऊन आला आहे. “आरोग्यम सी : समग्र जीवनाकडे तुमचा मार्ग” हा केवळ आरोग्य शिबिर नसून, निरोगी...