होळकर राजघराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर करणार नांदूर मध्यमेश्वर होळकर वाड्याचा दौरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 (निफाड )नांदूर मधमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकरc यांनी बांधलेला खाजगीचा होळकर वाडा हा काही दिवसांपूर्वी विकास कामांच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आला परंतु हा जमीन दोस्त करत असताना कुठल्याही प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्यात आली नाही असा आरोप ग्रामस्थ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि ह्याच कारणाने नांदूर मध्यमेश्वर येथील...
निधन वार्ता
सवना ज. नगरीचे माजी सरपंच स्व. लक्ष्मणराव मोतीराम गोपेवाड पाटील याचे वयाच्या 72 व्या वर्षी आज दि . 13 फेब्रुवारी 2026 रोजी सांयकाळी 8:00 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता सवना ज. ता. हिमायतनगर येथे ठेवण्यात येणार आहे...! त्यांच्या पश्चात भाऊ, जावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना ,...
वाडेगांव येथील एका घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक!
भुमीराजा न्युज प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच धान्य, घरातिल सर्व महत्वाचे कागद पत्रे जळून खाक झाल्याची घटना दिनांक १३ फेब्रुवारी रोजी मध्य रात्री च्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारत जवळच भाड्याच्या खोलीत एक मजूर निर्धार महीला सिंधू रमेश आकोटकर राहत आहे. रात्री एकटी महीला घरी होती.म्हणून...
रमजानपूर्व तयारीसाठी जोरदार मागणी – पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निवेदन!
भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाळापूर शहरातील नागरिकांनी नगर परिषद आणि महावितरण प्रशासनाकडे पाणीपुरवठा व वीजव्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी जोरदार मागणी केली आहे. शहरातील इस्तामपुरा परिसरासह संपूर्ण बाळापूरमध्ये दूषित पाणीपुरवठा आणि वारंवार वीजखंडित होण्यामुळे नागरिक हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे...
लोहारा येथील विश्र्वशांती बुध्द विहारा व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या कार्यालयांमध्ये मध्ये माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्र्वशांती बुध्द विहार व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान निंबा फाटा कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती संपन्न. सर्व प्रथम आईरमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि भारतीय इतिहासातील एक महान त्यागमूर्ती आहेत....
हाता ते कारंजा रमजानपुर रोड डांबरीकरण होणे बाबत रस्ता रोको करण्याचे दिले निवेदन.
भुमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर:- बाळापूर तालुक्यातील ग्राम हाता ते कारंजा रमजानपुर रोड चे डांबरीकरण दोन किलोमीटर दोन तिन वर्ष पासून केले असून उर्वरित दोन किलोमीटर रोड अतिशय खराब झाला आहे .हाता हे परिसरातील मोठे गांव असून येथून प्रवासी शेकडो विद्यार्थी व्यापारी व प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात गावाबाहेर पडतात .मात्र रस्ता रोड अतिशय खराब झाला असून त्यावर खड्डे व गोटे...
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक
कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा अकोला, दि. 4 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० फेब्रुवारीपासून बारावी, तर २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षा अकोला जिल्ह्यात पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वर्षा...
शिक्षणमहर्षी, लोकनेते स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 03 फेब्रुवारी 2026 समाज परिवर्तनाचे शिल्पकार, अभ्यासु राजकारणी “समाजाचा विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही” हा विचार केवळ बोलून न थांबवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे शिक्षणमहर्षी, माजी आमदार स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर साहेब हे हदगाव–हिमायतनगर तालुक्याच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील दीपस्तंभ होते. दुर्गम भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी...
बाळापूर ते वाडेगांव रोडवरती बिबट्या मृत अवस्थेत आढळला
भुमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व पातूर बाळापूर हवेवर आज सकाळी काही नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्याकरिता जात असताना बिबट्या झोपलेला दिसला नंतर नागरिकांनी तिथून पट काढला तर काही लोकांनी ताच्यापर्यंत जाऊन बघितले तर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. लगेच काही नागरिकांनी वनविभागाला कळविण्यात आले. तर अकोला येथून वन परीक्षक अधिकारी विश्वास थोरात यांनी लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन बाळापूरकर...
हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत: नगराध्यक्ष प्रत्यक्षदर्शनी रस्त्यावर…
👉 जनतेकडुन कौतुक मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 जानेवारी 2026. शहरातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफीक यांनी प्रथम शहरातील स्वच्छतेला महत्व देत मुख्य रस्त्यावरील बसस्थानक, बाजारपेठ, गल्ली बोळातील शहरातील प्रत्येक भागातील केरकचरा स्वता उभा राहुन स्वच्छता कर्मचारी यांच्याकडुन साफ करतांना दिसुन आले..शहरातील नागरीकांना घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छ, सुंदर शहर दिसावं यासाठी नगराध्यक्ष पदांची...










