शेतीवरील वाढता खर्च, मार्गदर्शनाचा अभाव यासाठी शेतक-यांना प्रशिक्षणांची नितांत गरज आहे..

0

👉 सेवानिवृत्त सहायक अधिक्षक सुदेवाड यांचे प्रतिपादण.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 12 मार्च 2026 भारत देश हा कृषि प्रधान देश आपण नेहमी म्हणतो..ते खरंही आहे.परंतु कृषिप्रधान देशात शेतक-यांची अवस्थ आज रोजी एवढी बिकट आहे..ते शब्दात सांगणे खुपचं कठिण आहे..शेतीवरील बि..बियाणे, खते, औषधी , मजुराचा अभाव, उत्पादनात प्रचंड घट, शेतमालाचे पडलेले भाव, मशागतीचा खर्च, आर्थिक परिस्थीती या सर्व...

सवना ज. गावातील देशीदारु बंद होईल का?

0

गावक-यांचा पोलीस प्रशासनाला प्रश्न? मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 मार्च 2026 सवना ज. हे गांव तालुक्यात चळवळीचे गांव म्हणुन प्रसिध्द आहे..परंतु सध्याअवस्थेत गावात देशी दारुचा महापुर आला आहे..अनाधिकृपणे देशी दारूचा धंदा जोमात सुरु आहे..अनेकांचे संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. पोलीस प्रशासन मात्र 'मी मारल्या वाणी करतो तु रडल्या वाणी कर' अशीच अवस्था देशी दारू विक्रेते आणी...

तहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची तयारी वेगाने सुरू!*

0

सर्व B.L.O. ना अभियान यशस्वी करण्याचे आवाहन,* भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे  बाळापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेच्या तयारीला वेग आला आहे. आयोगाने जारी केलेल्या पत्र क्रमांक 23/2026-ई.आर.एस. (खंड-I) दिनांक 19 फेब्रुवारी 2026 नुसार सर्व संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत....

व्याळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांच्या सक्षमीकरणावर भर

0

संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी  :- आज दिनांक ८ मार्च २०२६ रोजी, व्याळा प्रभाग बाळापूर मधील सावित्रीबाई महिला प्रभाग संघाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभागसंघ अध्यक्षा संगीताताई बायस्कर आणि तालुका अभियान व्यवस्थापक श्री. नितीन हरने सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून सुरुवात केली .सरपंच गजाननभाऊ वाझिरे, ग्रामविकास अधिकारी सुनील...

कुंभमेळाच्या धर्तीवर रामकुंड पंचवटी अहिल्याघाट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे वंशजा कडून मागणी

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी( नाशिक )नाशिक येथे आत्ताच शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या सोहळ्यासाठी होळकर राजघराण्याचे वंशज तसेच विविध सरदार घराण्याचे वंशज यांनी हजेरी लावली होती परंतु या शिवजयंतीच्या थाटामाटात पार पडलेल्या सोहळ्यामध्ये परत एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे रामकुंडावरील इतिहासाची जागृती व्हावी. तसेच मनकर्णिका घाटासारखी परिस्थिती नाशिकमध्ये होऊ...

शेगावमध्ये तरुणीला केलं ब्लॅकमेल..घटनेचा पर्दाफाश होताच आरोपी गजाआड, ‘लव्ह जिहाद’ अन् बरंच काही..

0

साप्ताहिक भूमीराजा कार्यालयीन प्रतिनिधी :- अंकुश गिरधर वानखडे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच बुलडाणा जिल्ह्यातही एका तरुणीवर अत्याचार करून ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगाव शहरात लव्ह जिहादचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. शेगावच्या 21 वर्षीय तरुणीला फोनद्वारे सतत संपर्क करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे....

जलंब येथे आज टाळमृदुंगाच्या गजरात साजरी झाली छत्रपती शिवरायाची जयंती..

0

ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव टाळ-मृदुंगाच्या प्रखर गजरात भारून गेले, तर लहान मुलांच्या सहभागाने-वातावरणाने शिवरायांच्या शौर्याची आठवण करून दिली.मिरवणुकीत जलंब-माटरगाव येथील टाळकऱ्यांनी आपल्या कुशल वादनाने पर्यावरणात उत्साह भर घातला. लहान मुलींनीही टाळ व मृदुंग हातात घेऊन सहभाग घेतला. यंदाच्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते जलंब येथील पत्रकार...

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 फेब्रुवारी 2026 हिमायतनगर येथील श्री परमेश्वर क्षेत्र परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने मध्यरात्री दर्शनासाठी बारा वाजता पासुनच गर्दी दिसुन आली..संबंध भारतात श्री हरीहर परमेश्वर भगवान म्हणजेच महाधिदेव शंभु शंकराची उभी मुर्ती हि एकमेव हिमायतनगर शहरात आहे. त्यामुळे विदर्भ, तेलंगणा आदी भागातुन भाविकभक्त श्रीच्या दर्शनासाठी आले होते..लाखो भाविकांनी या पवित्र पर्वावर श्रीचे मनोभावे...

श्रीराम मंदिराबरोबरच नांदूर मधमेश्वर गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक विकासासाठी प्रयत्न करणार भूषण सिंह राजे होळकर

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी( निफाड )नांदूर मध्यमेश्वर पुण्यनगरीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी होळकर वाडा संदर्भात संपूर्ण प्रकरण त्यांनी जाणून घेतले त्याचप्रमाणे होळकर वाड्याच्या अव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली मंदिराची होत असलेली वाहतात बघता महाराजांनी यासंदर्भात त्वरित पावले उचलून या मंदिरा संदर्भाचे...

हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात मंडळ कृषि अधिकारी सिडाम पदोन्नतीवर रूजु.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 फेब्रुवारी 2026 किनवट तालुका उपविभाग कृषि विभागात कृषि पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत असलेले सिडाम यांची हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयात रिक्त असलेल्या मंडळ कृषि अधिकारी पदावर पदोन्नती झाली असुन ते सोमवारी मध्यानानंतर कार्यालयात रुजु झाले आहेत..सिडाम हे अतिशय अनुभवी, प्रशासनामध्ये काम करण्याची पध्दत चांगली असुन, कर्मचा-यांना हाताळण्याचे कसब त्यांच्यामध्ये आहे. येणा-या त्यांच्या कार्यकाळात...