आरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित ……महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी:-मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वाळकेवाडी तालुका हिमायतनगर येथे शासन आपल्या आपल्या दारी योजने अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा कडून आरोग्य शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु राजकारण करत हा मेळावा बोटावर मोजण्या इतक्या स्थानिक च्या पुढार्यांनी थांबवल्याने आरोग्य शिबिरातील उपचारापासून हजारो रुग्ण वंचित राहिले आहेत, यामुळे गोरगरीब...
पळशी बु. सरपंचाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून फौजदारी कारवाई करा
सुरेश गव्हाळ यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क खामगाव - तालुक्यातील पळशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पल्हाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारा केल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर त्वरित फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी केली आहे. याबाबत गव्हाळ यांनी खामगाव पंचायत समितीचे...
बाळापुर मधिल शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश.
बाळापूर नगर परिषद माजी नगर सेवक, असलेले राजकारणी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे, एकनिष्ठ बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे अत्यंत तडफदार आणि विश्वासू व्यक्तीमत्व.आयोजक संजय उमाळे व त्यांचे सहकारी यांच्या नेत्र्वृत्वात शेकडो जनांचा पक्षप्रवेश बाळापुर प्रतिनिधी:-गेल्या लोकसभेपासून साहेबांचे पाऊल या बाळापूर शहरात पडले नव्हते ते पूर्णतः शक्य करून व सगळ्या समाजा समवेत कव्वालीचे दणदणीत सामना ठेवुन एक अवाढव्य सभा आयोजित करून ,शेकडो...
महावितरण व महापारेषण, महानिर्मीती कंपनीच्या वीज कंत्राटी कामगारांचे आज संयुक्त कृती समिती च्या वतीने राज्यभरात काम बंद आंदोलन चालू
सदर आंदोनाचा हा ४ चौथा टप्पा असून जर विज कंत्राटी कामगार यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास राज्य भरात विज कंत्राटी कामगार हे २८ फेब्रुवारी पासून ४८ तासाचे काम बंद आंदोलन करणार आहेत आणि ५मार्च पासून बेमुदत काम करण्यात येणार आहे कार्यालयीन प्रतिनिधी:-अंकुश वानखडे दिनांक .21 फेब्रुवारी 2024 मागणी :- वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना वेतनात 30% पगारवाढ द्यावी प्रशासकीय खर्चात वार्षिक...
विश्वशांती बुध्द विहार वाडेगाव येथे शिवजयंती साजरी.
योगेश घायवट बाळापुर:-वाडेगाव जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.अभ्यासिका केंद्रामध्ये शिवजयंती साजरी सत्यशोधक शिव फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका केंद्र विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये लहान मुला मुलींनी सहभाग दर्शविला आणि आर्यन्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा...
आमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -20 फेब्रुवारी 2024 आगामी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा हदगाव-हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. मा. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर हदगाव-हिमायतनगर विधान सभेचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर ही भाजपातच जाणार अशी चर्चा खुप जोरात चालु आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर आजतागायत सध्यातरी मी काँग्रेस सोबतच आहे. असे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगीतले आहे....
शेतकरी शेतमजुरांचा हिमायतनगर तहसीलवर मोर्चा धडकला..
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने.... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ केंद्रीय कामगार व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्या संदर्भात तहसिल कार्यालयावर शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला असून शासनाचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. केंद्रीय कामगार व संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने मोदी सरकारच्या किसान कामगार व जनविरोधी धर्मांद महागाई बेरोजगारी विरोधात दि. 16 फेब्रुवारी रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होऊन...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आर्यन्स ग्रुप तर्फे भव्य मॅरेथॉनचे आयोजन,
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी पुरुष वर्गाकरिता 10 की मी तर महिला वर्ग करिता 5 की मी पुरुष वर्गाकरिता प्रथम बक्षीस 11,1111. द्वितीय बक्षीस 7,777. तृतीय बक्षीस 5,555. तर महिलांकरिता प्रथम बक्षीस 5001 द्वितीय बक्षीस 4001 तृतीय बक्षीस 3001 अशाप्रकारे कार्यक्रमांमध्ये बक्षीस होते कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर पंचायत समिती सभापतीचे पती माननीय श्री सोनटक्के साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून...
राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते,नांदेड जिल्हातील भूमिपुत्र आनंद आनेमवाड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित
20 हजार शिक्षकांना तंत्रज्ञान मार्गदर्शक करणारे तंत्रस्नेही शिक्षक. 2018-19 मध्ये नॅशनल ICT अवॉर्ड भारत सरकारकडून प्रदान.... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी नांदेड - नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्र मा.श्री. आनंदा आनेमवाड सर रा.बरबडा ता. नायगाव जि. नांदेड यांना 2024 महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,उल्लेखनीय विद्यार्थी शाळा व शिक्षक समृद्धी उपक्रम जि प शाळा पावन शाळेत रुजू होताच परिसर व विद्यार्थी सर्वेक्षण सर्वेक्षणात...
येवला तालुक्यातील सरकारी मागासवर्गीय/अल्पसंख्याक कर्मचारी व विद्यार्थी संघटनांनची महत्वपूर्ण बैठक
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर -8983319070 येवला (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिष्यवृत्ती, आर्थिक उत्पन्न मर्यादा व मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विचार-विनिमय व आगामी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येवला तालुक्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी व विद्यार्थी संघटना पदाधिकारी,कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक...








