बियाणे, खते, किटकनाशके यांच्या किमती वाढल्या; पण नुकसानीचे निकष नाही बदलले…
@ कृषि वार्तापत्र.@ मारोती अक्कलवाड पा.सवनेकर. जिल्हा संपादक नांदेड. दिनांक - 05 आगष्ट 2022 शेतकऱ्यांच्या शेतातील कृषि निविष्ठांची भरमसाठ वाढ झाली आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाले तर संरक्षण कवच म्हणुन पिकविमा उतरविण्यासाठी योजनेची अंमलबजावणी केली. परंतु बि- बियाणे, खते, किटकनाशके यांच्या किंमती...
सततच्या पावसामुळे पिकांची अपेक्षित वाढ खुंटली.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर. जिल्हा संपादक नांदेड. दिनांक - 05 आगष्ट 2022 यावर्षी सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महागडे बि-बियाणे, खते आणुन पेरणी केली. पण पाऊस पाचविलाच पुजंला होता. शेतात पाणी साचुन शेताला तलावाचे स्वरुप...
पांगरा येथे पडली घरावर विज,बालंबाल टळली जिवितहानी! ----------- परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे तारीख ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७:४५ वाजे दरम्यान अचानक आलेल्या पाऊसात आकाशात मेघगर्जनेसह विजेच्या गडगडाटा बरोबरच घराच्या टाॅवरवर पडली विज. सुदैवाने माणसं घरात असल्याने बालंबाल जिवितहानी टळली आहे. या विषयी सविस्तर माहिती असी की, पांगरा लासीना येथील शेतकरी नागरीक कुंडलीक बाबाराव ढोणे यांनी...
ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण द्या
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकड़े मागणी हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा ओबीसी आरक्षणाची 27% टक्याची मर्यादा काढून त्याऎवज़ी ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राजकीय आरक्षण ध्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने मा जी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्याकड़े केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार नितिन पवार, उपस्थित होते.50% ची मर्यादा संभाळून...
शिक्षकांना आता एक तारखेला वेतन नाशिक जिल्हयात सेवा हमी कायदा आंतर्गत प्रक्रिया
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयतील कर्मचाऱ्याचे वेतन दरमहा एक तारखेला वर्ग होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त, उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, आयडीबीआय बैंक यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य होत आहे. खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांना एक तारखेला वेतन होण्याची मागणी मुख्याध्यापाक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्य...
मनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव खामगाव:-आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखीचे खामगावात आगमन झाले.श्रींच्या भक्तांकडून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.त्यानिमीत्त पारले कंपनीतील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेच्या कामगारांनी श्रींचे पुजन करून कंपनीच्या सर्व कामगारांना प्रसाद वितरीत केला.यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह शिवांगी बेकर्स चे संचालक प्रकाश केडिया, रितेश केडिया , मनसे वाहतूक...
बोरगडी ग्रामपंचायतला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या जयंतीचा व लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांचा विसर……
सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला नागरिक त्रस्त भूमीराजा न्यूज प्रतिनिधी, कृष्णा राठोड ९१४५०४३३८१ हिमायतनगर:- तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे समाज सुधारक,कवी, साहित्यकार, प्रबोधनकार, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्रणी लढा देणारे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंह गर्जना करणारे व पत्रकार, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता, स्वातंत्र्य सेनानी,शिक्षक, वकिल, भारतीय क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच...
साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी..
शेगाव येथे वार्ड क्र 2 मधे साहित्य सम्राट, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती; व टिळक स्मृती दिवस निमित्त स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. अँकर शितल शेगोकार भूमीराजा :- शेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृती दिवस सयुक्तिक कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. त्यामधे अण्णाभाऊ साठे आणी दोन्ही समाजसुधारक यांच्या जिवनावर प्रकाश टाकण्यात आला.कार्यक्रम मधे एक आँगष्ट ते सात...
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी …..
हिमायतनगर शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर ९१४५०४३३८१ हिमायतनगर/- तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी वार सोमवार सकाळी ठिक ११ वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सर्व प्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,यावेळी गावातील पोलिस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत...
लोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम संपन्न…
हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनतेच्या आग्रहानेच बाबुराव कोहळीकर लवकरच शिंदे गटात करणार प्रवेश.... हदगाव तालुका प्रतिनिधी रवीकुमार पवार खडकीकर ७३५०३३३४१५ हादगाव प्रतिनिधी /- तालुक्यातील निवघा बाजार येथे मा. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या युवा मंचाच्या वतीने कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम शिवपार्वती मंगलकार्यात आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना माजी जिल्हा...
