लवकरच अपक्ष असलेले बाबुराव कदम कोहळीकर शिंदे गटात करणार जाहीर प्रवेश….
हदगाव हिमायतनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याचा बाबुराव कदम कोहळीकर यांना केले आग्रह.... भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर 9145043381 हिमायतनगर प्रतिनिधी /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय नांदेडच्या हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर केलाय, शिवसेना नेते माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवाघा बाजार येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा...
बटवाडी बु।। ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
नयनाताई आखरे पाटिल सरपंच बटवाडी बु।। यांच्या हस्ते पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले.. राहुल ईगळे भूमीराजा संपादक अकोला:- अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या थाटामाटात बटवाडी येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात संपन्न झाली आहे। सदर कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकुन त्यांच्या समाजकार्य चा उलगडा करण्यात आला.साहित्यरत्न,लोकशाहिर,अण्णाभाऊसाठे यांचा जन्म 1 आँगष्ट 1920 ला जिल्हा सांगली तालुका वाळवा ग्राम वाटेगाव येथे...
ब्रिटन राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये संकेत सरगर ची रौप्य पदकाला गवसणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची 30 लाख रुपये बक्षिसाची घोषणा हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा बर्मिघम ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये वेतलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात संकेत सरगरने रोप्यपदक पटकावल आहे. तो मुळचा सांगली जिल्हयातील असून त्याच्या वडीलांची चहा व पानाचे दुकान आहे. हालाखीच्या परिस्थितित सुद्धा हार न मानता वेतलिफ्टिंग सारख्या क्रिड़ा प्रकरा त त्यान अलौकिक यश संपादन केल...
अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी….
अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी प्रतिनिधी ,रविकुमार पवार 7350333415 हिमायतनगर/- तालुक्यातील खडकी बाजार ग्रामपंचायत येथे आज शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकात अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायतचे सरपंच संजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले....
यावर्षी हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले…
हदगाव तालुका प्रतिनिधी. (रवीकुमार पवार ) 7350333415 हदगाव प्रतिनिधी,/- तालुक्यातील अतिशय डोंगरी भागाच्या किनारी ९००वर्षांपूर्वीचे केदारगुडा येथे महादेव मंदिर आहे. तेथे गेल्या ९०० वर्षापासून श्रावण मासानिमित्त पूर्ण श्रावण महिन्यात यात्रा भरत असते पण मागील दोन वर्षा मध्ये जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व धार्मिक स्थळावर निर्बंध लावून मंदिर दर्शनासाठी बंद...
शहरात मोकाट जनावरांचा वाहनधारकांना त्रास. बंदोबस्त करावा नागरीकांची मागणी.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड. दिनांक- 30 जुलै 2022 हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा वाहनधारकांना खूपच त्रास होत आहे. नगरपंचायतने या जनावरांचा बंदोबस्त करून वाहनधारकांची हेळसांड थांबवावी. अशी मागणी नागरिकांची होत आहे. दुचाकी आणि...
परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
परभणी, (आनंद ढोणे) :- आगामी पंचवार्षिक निवडणूकीच्या आनूषंगाने जिल्ह्याच्या ९ तालूक्यातील एकूण ६० जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण हे तारीख २८ जूलै २०२२ रोजी जिल्हा परिषद गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत तर सर्व सर्व पंचायत समिती गणाचे ज्या त्या तालूक्याच्या तहसील कार्यालयात सबंधित तहसीलदार यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात येवून ते जाहीर करण्यात आले...
नाशिक महानगरपालिकेतील ओबीसी आरक्षणाची सोडत आज काढणार
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक महानगरपालिकेच्या तब्बल दिड़ वर्षापासून घोळत असलेल्या यापूर्वीच्या सोडतीत बदल करुन आता ओबीसी आरक्षण काढताना सर्वसाधारण महिलासाठीही आरक्षण ठरविण्या करीता शुक्रवार ( दि.29) रोजी महानगर पालिक़ेच्य महाकवी कालिदास कलामंदिर मध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे. ओबीसी च्या 35 तर सर्वसाधारण महिला गटासाठीही 35 जागाचीच सोडत काढण्यात येणार आहे. महानगर पालिक़ेचे कमिश्नर डॉ. चंद्रकांत पुलकुडवार...
हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात महिला राज….
👉 ईच्छुकाचे मनसुबे मिळाले धुळीस.... @ राजकीय चर्चा @ हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रिय, विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हे कुणालाही नाकारता येत नाही. आज नांदेड जिल्हा परिषदेचे आरक्षणाची सोडत पुर्ण पुणे पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक पुरुष उमेदवारांनी गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा आज हिरमोड झाला. सरसम आणि...
यावर्षीचा खरीप हंगाम पावसाने केला उद्ध्वस्त ! शेतकऱ्यावर आणली उपसमारीची वेळ … शेतकरी सापडला अतिसंकटात……..
👉🏼शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत.... हिमायतनगर शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड बोरगडीकर 9145043381 हिमायतनगर/- जुलै महिन्याच्या अतिपावसाने , तालुक्यातील परिसरामध्ये हाहाकार गाजवले, या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची, पिकांची अवस्था पाहिली असता डोळ्यात अश्रू येईल, अशी शेतकऱ्यांचा स्थिती आज रोजी हलाकीची आहे. संततधार पावसामुळे अत्यंत दुर्दैवी आज उपासमारीची वेळ शेतकरी गोरगरीब कष्टकरी मायबाप शेतकऱ्यांवर आली आहे, पैनगंगा नदीकाठच्या आजुबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच व पिकांचे मोठ्या...
