आतिवृष्ठी चे संकट असतांनाच धुवारीचे आगमन….
सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी ...संपुर्ण महाराष्ट्रात सलग दोन महिण्यापासुन वरुन राजाने आतिवृष्ठीचे रौद्र रुप धारण करुन शेतकरी शेतमजुर कामगारांवर संकटात ओढुन नेले असतांनाच आता मात्र कहरच केल्याचे दिसून येत आहे सकाळच्या पहारात चक्क धुवारीचे आगमन झाल्याने शेतकरी मात्र हैराण झाल्याचे दिसून येते आगोदर अतिवृष्ठी आणी आता धुवारी म्हणजे देवाने दिले आणी कर्माने नेले अशीच काहीशी परिस्थिती दिसुन येत आहे येवढ...
हदगाव शिवसेने कडून तहसील कार्यालयावर मोर्च्या ; व तहसीलदारांना निवेदन!
नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा तात्काळ आर्थिक मदत द्यवी- नागेश पाटील आष्टीकर हदगाव तालुका प्रतिनिधी, रविकुमार पवार मो- ७३५०३३३४१५ हदगाव प्रतिनिधी /- गेल्या तीन आठवड्यापासून हदगाव-हिमायतनगर तालुक्यात सतत धार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आज माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक तहसीलदार जीवराज डापकर यांना मोर्च्या काढून ओला दुष्काळ जाहीर करा या बाबतचे निवेदन...
टेंभी येथील अवैधरित्या दारू विक्री व नागपंचमी निमित्त खेळले जाणाऱ्या गंजीपत्याचे डाव बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन!
भूमीराजा न्यूज ,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -९१४५०४३३८१ हिमायतनगर प्रतिनिधी:- तालुक्यातील टेंभी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाते परंतु , या गावामध्येया गावांमध्ये सध्या अवैध धंद्यांना ऊत आला असून या गावांना अवैध दारू विक्रीअवैध धंद्यांना ऊत आला असून या गावांना अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे याबाबत वारंवार .अर्ज देऊन व तोंडी सांगून देखील काही फरक पडत नसल्याचे गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले...
वाई येथे गोठ्यावर विज पडून एक गाय जळून खाक; तर तीन जनावरे भाजून गंभीर जखमी, गोठ्यावर विज पडल्याने पेटली झोपडी.
परभणी,(आनंद ढोणे) पूर्णा तालूक्यातील वाई लासीना येथील शेतकरी गोविंद मेघाजी डाखोरे यांच्या गट नंबर ३२ मधील आखाड्यावर २६ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरा मध्यरात्रीनंतर अचानक विज पडली. विज पडल्याने गोठ्याला आग लागली.आगीच्या लोळात गोठ्यात बांधलेली मोठी एक गाभण गाय जळून खाक झाली तर दोन मोठी गो-हे भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटनेचा पांगरा सज्जाचे तलाठी पाटील यांनी घटनास्थळी...
भाजपातर्फे कारगिल मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण..व कारगिल विजय दिन मोठया उत्साहात केला साजरा
भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी , कृष्णा राठोड-९१४५०४३३८१ हिमायतनगर /- सन 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले होते त्या मध्ये भारताने पाकिस्तानचा चारी मुंड्या चित करून विजय संपादन केले आहे. त्यानिमित्य आज श्री परमेश्वर मंदिर पटांगणामध्ये माजी मुख्याध्यापक आक्कलवाड सर,वऱ्हाडे सर.चवरे साहेब.झाडे साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष मा.आशिष सकवान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून भाजपा व युवा मोर्चा तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करून भारत मातेच्या वीर जवानाच्या...
आज हिमायतनगर तालुक्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग;शेतकरी अतिचिंतेत !
अतिवृष्टी मध्ये उरलेली पिकेही आता नष्ट होण्याच्या मार्गावर भूमीराजा न्यूज ,शहर प्रतिनिधी , कृष्णा राठोड -9145043381 हिमायतनगर/- तालुक्यामध्ये पावसाने झोडपून काढले आहे, या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक तिन- ते चार तास बंद होती. याच बरोबर तालुक्यातील कमानी लगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने पुराच्या पाण्याने काही घरांना वेढले आहे. नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे व नाली नसल्याने या नाल्याच्या पुराचे पाणी शहरात येत असल्याचे येथील...
हि दुर्दशा पाहवत नाही रे….. वरुण राजा; माहिती विचारताच शेतकऱ्यांचे अश्रु अनावर….
👉 आक्रोश बळीराजाचा. मारोती अक्कलवाड पा सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 जुलै 2022 भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 80 ते 85 % शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. पण बळीराजाविषयी नियतिचा खेळ हा दरवर्षी काहीसा वेगळाच असतो. शेतात राबराब राबुन शेवटी ईश्वराने जेवढं दिलं त्यातच समाधान मानावे लागते तो शेतकरी! अंगावरच्या मळक्या कपडयाकडे न बघता माझं शेत कसं स्वच्छ ठेवता येईल. याकडे त्यांची...
राष्ट्रीय महामार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद.
👉 तालुक्यात पुन्हा अतिवृष्टीचा फटका. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 जुलै 2022 हिमायतनगर तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने दणका दिला आहे. नांदेड ते किनवट महामार्गावर अनेक नाल्यावरील पुलांचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने, पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन ते तिन तास वाहतूक बंद होती. हिमायतनगर शहराजवळील नाल्यावरून प्रचंड पाण्याचा प्रवाह सुरू असताना, ग्रामीण भागातील येणारी वाहने तिथेच थांबविण्यात आली...
पांगरा येथे सभामंडप बांधकामासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून १० लाख रुपये निधी मंजुर
वसमतचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शिफारशीला दिला मान ---------- परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे सभामंडप बांधकामाकरीता महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य दुर्राणी अब्दुल्लाखान लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत १० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अशा असयाचे पत्र जिल्हाधिकारी परभणी यांना पाठवण्यात आले आहे. येथील सभामंडप बांधकामाकरीता वसमत...
अखेर भूमिराजा बातमीची दखल घेत; रस्त्यावरील काटेरी बाभळी तोडल्या.
परभणी, (आनंद ढोणे):- पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर काटेरी वेड्या बाभळी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. याविषयी, साप्ताहिक भुमिराजा न्यूज पोर्टल वर "काटेरी वेड्या बाभळींनी घेरले पांगरा-पूर्णा रस्त्याला" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमी वाचवून त्या बातमीची व ह्या समस्येची दख्खल घेत जिल्हा परिषद परभणी व प्रधानमंत्री सडक रस्ता...
