जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू ! शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 जुलै 2022 संबंध जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कमिअधिक सारखा पाऊस पडत आहे. दोन लाख सत्यानव हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे. प्रचंड प्रमाणात शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विविध राजकीय कार्यकर्ते करीत आहेत. तसे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे. विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी...

खडकी बाजार,(तांडा‌) येथे देशी दारू विक्री जोमात; त्यामुळे येथील तरुण पिढी देखील दिवसभर राहतात नशेच्या कोमात …

0

👉🏼 या अवैध धंद्यामागे पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याचे गावाकऱ्यांचे आरोप... भूमीराजा न्यूज , प्रतिनिधी कृष्णा राठोड, मो- 9145043381 हिमायातनगर:- तालुक्यातील खडकी बाजार (तांडा) येथे सर्रास देशी दारू , हातभटटी , विक्री जोमात चालू आहे. यामुळे येथील तरुण, अल्पयीन मुले देखील व्यसनाधीन होत आहेत. या गावामधे कितीतरी वर्षांपासून हे अवैध धंदे सर्हास चालू असून देखिल याकडे पोलीस प्रशासन काना- डोळा करत असल्याचे दिसून येत...

रोहयो फळबाग लागवड योजनेतील लाभार्थ्यांची होतेय कर्मचा-याकडून प्रचंड लूट

0

पूर्णा पंचायत समिती सर्वात अग्रेसर! परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्यातील पूर्णा, मानवत, सेलू,जिंतूर, सोनपेठ,गंगाखेड,परभणी, पालम तालूक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना चालू असून ती शेतक-याच्या सलग जमीनीत, बांधावर, पडीक क्षेत्रात राबवली जात आहे. यामध्य अंबा, पेरु, सिताफळ, संत्रा, मौसंबी, लिंबोनी यासह अन्य फळबाग तसेच मिलीया डुबिया, महोगनी हे वृक्ष लागवड केल्या जातात. ही योजना रोजगार...

कृषि विभागाच्या सेवेतुन निवृत्त होऊन, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले काका……

0

@ व्यक्तीमत्व विशेष @ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 23 जुलै 2023 💐 सुखदुःखाच्या आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल म्हणजे मनुष्याचे जिवण......💐 मनुष्या जीवणाच्या संघर्षवाटेचे काटे तुटवित जाणारी व्यक्तीची जिवणगाथा लिहितांना मनालाही वेदना होतात.. अश्याचं एका व्यक्तीच्या जिवणपटातील हि अनोखी कहाणी. वडील पेशाने सवना गावचे व आजुबाजुच्या किमान चार ते पाच गावचे तत्कालीन पोस्टमास्तर. त्यावेळेस त्यांचे शिक्षण म्हणजे चौथी पास...

अतिवृष्टी मध्ये रहिलेल्या पीकांची संगोपन करण्यासाठी शेतकरी सज्ज !

0

अधुन -मधून पावसाची रिपरिप चालूच। शेतकरी चिंतेत! हदगाव /हिमायतनगर तालुका प्रतिनिधी - रवि पवार खडकीकर मो.7350333415 हदगाव/ हिमायतनगर :-- तालुक्यातील शेतकरी सध्या शेतामधील कामाला लागले असून नुकसान होऊन उरलेल्या पिकांची पाहणी करत त्यावर फहवारणी करणे कचरा काढणे कोळफा हाणणे.त्याचबरोबर शेतकऱ्यांत सध्या कामाला चांगलाच वेग आल्याचा पाहण्यास मिळत आहे. हिमायतनगर तालुक्यात यावर्षी सुरवातीला दोन दिवस योग्य पद्धतीने पावसाने सुरवात केल्याने तालुक्यातील काही सुखावलेल्या शेतकरी्यांनी कापसाची लावघड...

महाराष्ट्र ग्रामीण बँक कामारी येथे वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 22 जुलै 2022 हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे 13 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामारी येथे स्कुल बाँग चे वाटप करण्यात आले आहे. त्या वेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक (मॉनेजर) निखिल चांदेकर साहेब याच्या हस्ते मुलाना स्कुल बाग दिले आहे. व त्या वेळी उपस्थित असलेले...

आदिवासी धनगर साहित्य संमेलन उदघाटनाला केंद्रीयमंत्री नितिन गडकरी तर समारोपाला दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत. पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला...

आमदार नितीन देशमुख यांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी.

0

श्याम बहुरूपे(तालुका (प्रतिनिधी) बाळापूर-बाळापूर तालुक्यात सततधार पावसाने शेतकऱ्यांची जमीन खरडुन गेली तसेच शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यांची पाहणी बाळापूर मतदार संघाचे आमदार,नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांसह आज पाहणी केली. बाळापुर तालुक्यात गेल्या आठवडाभर झाले सततधार पावसाने शेतकऱ्यांचा पिकाचे अतोनात नुकसान झाले.काही शेतकऱ्यांचे पिक सुध्दा वाहुन गेले त्याची पाहणी बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अधिकाऱ्यांसह पाहणी करुन शेतकऱ्यांचा...

कृषी पंपाचा शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू

0

गावात पसरले दुःखाचे डोंगर नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळखुटा : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. २० जुलै रोजीच्या सायंकाळी घडली, त्यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख बरकत शेख सुलेमान, असे मृतक तरुनाचे नाव आहे, शेख बरकत बुधवार रोजी शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता, दिवसभर फवारणी...

देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपती मुर्मु व ओबीसीचे आरक्षण मिळाल्या बद्दल हिमायतनगर येथे दुहेरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला…..

0

प्रतिनिधी/-कृष्णा राठोड बोरगडीकर मो- ९१४५०४३३८१                          हिमायतनगर आज तालुक्यातील भारतीय जनता पार्टी तर्फे मागील दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या बद्दल व यासाठी मागील अडीच वर्षापासून भाजपाने सातत्याने प्रयत्न केले तसेच महाराष्ट्रातील नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणीस सरकार माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळाले ह्या आनंदासोबतच आज भारताच्या सर्वोच्च...