मिरखेल ते फुकटगाव मार्ग रस्ता दुरुस्त करण्याची संभाजी सेनेची मागणी
परभणी, (आनंद ढोणे) :- पूर्णा व परभणी तालूक्यातील मिरखेल-गणपूर-कान्हेगाव -फुकटगाव प्रजिमा १५ ला मिळणारा मार्ग ईजिमा १२ या मार्ग रसत्याची दुरुस्ती सुधारणा करण्याची मागणी पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे संभाजी सेनेने निवेदन देऊन नुकतीच केली असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा देखील देण्यात आला आहे. सदरील रस्ता गत अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. रस्त्यावर ऐवढे मोठ मोठाले खड्डे पडलेत की,...
अखेर…. शिवबंधन बांधले! 👉 मा. खासदार सुभाष वानखेडे यांचा शिवसैनेत प्रवेश.
@ राजकीय वार्तापत्र @ मारोती अक्कलवाड पा सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 20 जुलै 2022 हदगाव हिमायतनगर तालुक्यावर एकेकाळी ज्यांनी सलग पंधरा वर्षं आमदार आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात पाच वर्ष खासदार म्हणून नेत्रुत्व केले. असे लोकप्रिय नेते सुभाष वानखेडे यांनी काॅग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, सर्व शिवसैनिक व युवासैनिकांना सोबत घेऊन, *माजी खासदार सुभाष वानखेडे हे पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या हस्ते मातोश्री...
माजी उपसभापती माधव कदम शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले भेटून समर्थन!
परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील धोतरा येथील रहिवासी , पूर्णा पंचायत समितीचे माजी उपसभापती,तथा पूर्णा पंचायत समिती (शिवसेना) गटनेते,माधव कदम पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने दि २० जूलै २०२२ रोजी सायंकाळी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांची भेट घेऊन अभिनंदन करुन त्यांना पूर्णपणे समर्थन दिले आहे. त्यांच्या समवेत सोनखेड (मोठी पांढरी)...
हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शन सोहळा संपन्न.
कृष्णा घाटोळ भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर. दि.20 जुलै 2022 बाळापुर - खरीफ पिक हंगाम चर्चा सत्र व शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि. 20 जुलै 2022 आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन हवामान अभ्यासक मा.श्री.पंजाब डख साहेब उपस्थित होते.आणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषी अधिकारी नंदकुमार माने , वाण विशेषतज्ञ...
विश्व मराठी कवी संमेलन दुबई येथे.. प्रा. डॉ. आनंद आहिरे यांची अध्यक्ष म्हणून निवड
तर डॉ संघर्ष सावळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून निवड . अँंकर शितल सावदेकर "भूमीराजा न्युज" दि.14/10/2022ते 17/10/2022 रोजी दुबई येथे विश्व मराठी कवी संमेलन व सन्मान सोहळ्याचे आयोजन स्नेहल एज्युकेशन सोसायटी व दुबई मराठी परिषद यांनी केलेले आहे. या विश्व मराठी कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे यांची झाली प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे लेखक कवी वक्ता व...
आज माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत केले जाहीर प्रवेश…..
हिमायतनगर /- कृष्णा राठोड हिंगोली लोकसभेचे कडवट शिवसैनिक म्हणून परिचित असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा आज दि 20 जुलै रोजी मुंबई मातोश्री येथे शिवसेनेचे पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात आनंद साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्रात तापलेले शिंदे व...
ऊसाच्या उत्पादन वाढीकरीता ड्रोनने विद्राव्य निवीष्ठांची फवारणी करणे आवश्यक-पूर्णा सहकारी साखर कारखान्याने केले प्रात्यक्षिक यशस्वी!
👆 संदीप देशमुख सहाय्यक ऊस विकास अधिकारी परभणी, (आनंद ढोणे) :- मराठवाडा विभागातील नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेत शिवारास येलदरी-सिध्देश्वर धरणाच्या कालव्याचे पाणी बागायती पिकासाठी येत असल्याने व शिवाय शेतक-यांनी आपल्या शेतीत विहीर, बोअरवेल खोदून कायम पाण्याची व्यवस्था करुन घेतल्यामुळे तीनही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची लागवड करतात. परंतू, शेतक-यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने या भागात केवळ ५० ते ६० टनापर्यंतच ऊसाचे एकरी...
लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा कारभार दोनच शिक्षकांच्या भरोशावर. .
संतोष मोरे /भुमीराजा न्यूज लोहारा . लोहारा:- बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दोनच शिक्षक आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग खोल्या आहेत.माञ येथे चार ते पाच शिक्षकाची गरज असतांना येथे जिल्हा परिषद कडु तीन शिक्षक दिले आहेत त्यातील एक शिक्षक हे दिव्यांग आहे ते विद्यार्थ्यांना शिकू शकत नाही...
हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत दलालांचा सुळसुळाट…….
बँकेचे कर्मचारी आणि दलाल यांच्यामद्ये आर्थिक सामंजस्य असल्याचे आरोप...... हिमायतनगर :- कृष्णा राठोड तालुक्यातील एकमेव शेतकऱ्यांची कामधेनु व शेतकऱ्यांना विविध अनुदान प्राप्त करून देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा हिमायतनगरात कार्यरतआहे.पण हि ईमारत मोडकळीस आली आहे.भविष्यात या इमारतीचा अपघात होण्याची शक्यता आहे.या बँकेमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेतीचेअनुदान वाटपाचे कामे सुरूआहेत.परंतु गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अनुदान वाटप करतअसताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत...
एक आगळा वेगळा विवाह सोहळा सिन्नर तालुक्यातील उजनी येथे संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा दिनांक 18/7/2022 रोजी सिन्नर तालुक्यातील उजनी या गावी एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला आहेत. दोघे ही अपंग आहेत. अतिशय साद्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. थाटामाटात लग्न करणार तशी परिस्थिती पण त्या कुटूंबाची नाही व कुठल्याही खर्च न करता साधा सोहळा पार पडला. श्री जालिंदर व सारिका यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी...
