डॉ प्रभाकर कवठेकरांनी डोंगराळ-मुरमाड जमिनीत फूलवली केशर आंब्याची बाग!

0

बीड, (आनंद ढोणे पाटील) महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यातील काही भूभाग हा डोंगराळ येतो. अशा ठिकाणच्या जमीनी देखील हलक्या ते मध्यम मुरमाड प्रतीच्या आहेत. तेथे सिंचनासाठी कोणतेही धरण अथवा मोठा शेतलाव नसल्याने अशा डोंगराळ भागातील जमीनीस कायम बागायती पिके घेण्यासाठी कायम पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी विहीर, बोअरवेल आणि शेततळ्याच्या थोडक्या पाण्यावर कमी पाण्यात...

हिमायतनगर परिसरातील अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी फोफाळली.

0

नूतन पोलीस निरीक्षक का पुढे अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आव्हान ? हिमायतनगर प्रतिनिधी, कृष्णा राठोड /- तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे शहराला विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत त्यामुळे हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात मटका, गुटखा, अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे ह्या सर्व बाबी बंद करण्याचे आव्हान नूतन पोलीस निरीक्षक का पुढे असणार आहे त्यामुळे ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कामाकडे...

कारला ग्रामपंचायतीचे काम गावातील जनतेसाठी प्रेरणादायी……. प्रा.मारोती देवकर

0

हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला गावातील शेतकरी नागरिकांचे प्रश्न गावापातळीवर सुटत असुन ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामस्थ शेतकऱ्यांना अधिकारी वर्ग गावात भेट देऊन कामे करून मिळत आहेत नागरिकांचा वेळ वाया न घालवत हि कामे होत असल्यामुळे ग्रामपंचायतचे कामकाज हे गावासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रा .मारोती देवकर यांनी व्यक्त केले भारतीय स्टेट बँक कडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेत दिवसभर फिरावे लागत...

परभणी जिल्ह्यातील निसर्गरम्य जांभूळ बेटावर यंदा घेण्यात येणार वृक्ष लागवड कार्यक्रम!

0

परभणी जिल्हा प्रतिनिधी (आनंद ढोणे पाटील) महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात येणाऱ्या परभणी जिल्हा पालम तालूक्यात असणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील मधोमध एक निसर्गरम्य आणि पर्यावरण पूरक असे जांभूळ बेट वसलेले आहे. या बेटाच्या चोहोबाजूंनी नदी पात्रातील पाणी वेढलेले असते. बेटावर या पूर्वीच निसर्गवत विविध झाडे वाढलेली आहेत. अधिक करुन पक्षांनी फळ खाऊन आठोळी बीज सोडून दिल्यावर अपोआप उगवलेली जांभूळ वृक्ष वाढली असल्याने...

🌹 झेप 🌹

0

झेप घ्यावी आकाशी ध्येय बाळगावे उराशी उंच उंच विचारांची गाठ बांधुनी जिवण जगावे बंधुभाव ठेवुनी नको कुणाची निंदा नालस्ती सर्वांशी मिसळुनी करावी दोस्ती जन्म आपला नाही पुन्हा पुन्हा मग उगीच का? करावा गुन्हा उंच वाढलो किती याला नाही महत्व.. प्रगती साधली किती हे जिवनाचे खरे तत्व... नका ठेवु कुणाशी वैरभावना.... आनंदाने जिवण जगावे .. हेच सांगावे पुन्हा.. पुन्हा... कवि.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड मो. 9763126813

सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारा जथ्था पकडला,

0

पोकलॅंड मशीन, हायवा टिप्पर, मोबाईल, स्कॉर्पिओ गाड्या आणि रोख रक्कम जप्त प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या पथकाची कामगिरी परभणी ( आनंद ढोणे पाटील) जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील सारंगी-मिठापूर येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू उपसा करण्याचा ठेका महसूल खात्याने एका व्यक्तीला सोडला होता. येथील नदी पात्रातून शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वाळू उपसा न करता सदरील रेती ठेकेदार पोकलॅंड मशीन व्दारे बेसुमार...

थेंब..थेंब… पाण्यासाठी हिमायतनगर शहर वाशीयांची भटकंती. 👉 वास्तव

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 05 जुन 2022 " पाणी हे जिवण आहे " हे जरी माणवी जिवनातील सत्य कुणालाही नाकारता येत नाही. पण हिमायतनगर या शहराचा ग्रामपंचायत पासुन ते नगरपंचायत ईतप्रयंचा दर्जा प्राप्त झालेले शहर म्हणजे हिमायतनगर.... हिमायतनगर शहराचा इतिहास हा पांडवकालीन पर्वापासुन आजतागायत जशास तसा आहे. तो म्हणजे संबंध भारतात कुठेही न आढळणारी प्रभु परमेश्वराची साक्षात उभी मुर्ती .... कनेकेश्वर तलाव येथील...

बाळापूर तालूक्यात गावनिहाय शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाचा अहवाल बोलावून दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यासाठी आंदोलनाचा ईशारा

0

अकोला/प्रतिनिधी- जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात गाजीपूर, हिंगणा, शेळद, काळबाई,बाभूळखेड, सहीत ईतरही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीन लोकांनी महसूल विभागाच्या जमीनीत सन १९० च्या पूर्वीपासून शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले आहे. दरवर्षी जमीनीची मशागत करुन पिक पेरणी केली जात आहे. पेरणी केलेल्या जमीनीचा पंचनामा, स्थळ निरीक्षणनिरीक्षण, प्रत्यक्ष मोका पाहणी करुन प्रति निवेदनात्मक अहवाल सादर करणे गरजेचे असताना शुध्दा दंडात्मक कार्यवाही झालेली नाही....

पिचोंडी वाशीयांची पाण्यासाठी भटकंती

0

सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी हिमात़नगर तालुक्यातील कारला गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या पिचोंडी गावात पाण्याआभावी महिलांचे हाल होत आहेत काही दिवसापूर्वी येथील बोर चे अधिग्रहण ग्रामपंचायत कडुन करण्यात आले पण अचानक पाणी संपल्यामुळे रात्री बे रात्री महीलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पिचोंडी येथील उपसरपंच रोशन धनवे यांना येथील महीलांना विचारणा केली असता त्यांनी सरपंच यांच्याशी बोला असे सांगितले गावातील...

अनिल मादसवार यांना संभाजीनगर येथे देवऋषी नारद पत्रकारीता पुरस्कार प्रदान

0

अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात राहून पत्रकारिता करणारे नांदेड न्युज लाईव्ह वेब पोर्टलचे संपादक अनिल मादसवार यांना दि. ४ शनिवारी औरंगाबाद येथे विश्वसंवाद केंद्र देवगिरी, या संस्थेकडुन या वर्षीचा आद्यपत्रकार देवर्षी नारद पत्रकारीता पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलुगुरू डॉ. प्रमोद येवले, साप्ताहिक ऑर्गनायजरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांचे हस्ते प्रदान करून गौरव करण्यात आला आहे. विश्वसंवाद केंद्रातर्फे दरवर्षी,...