मराठवाड्यातील शेतकऱ्यांची तेलंगणातील कपाशी बियाण्याला पसंती
मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 जुन 2022 हवामान खात्याने यावर्षी मान्सुन सहा ते दहा जुन रोजी महाराष्ट्रात धडकणार आहे. असा अंदाज वर्तविला आहे. संबंध जिल्ह्यात बळीराजाची ईच्छा एकच असते. ती म्हणजे उच्च आणि चांगल्या दर्जाचे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करणे. म्हणुन संबंध मराठवाडा, विदर्भातुन महाराष्ट्र राज्याच्या सिमावरती भागातील सर्व शेतक-यांनी, तेलंगणातील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या, आदिलाबाद येथील कृषि...
कांतराव झरीकर यांचा संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्याकडून सत्कार
परभणी /(आनंद ढोणे पाटील) विशेष प्रतिनिधी कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांनी पालम तालुक्यातील जांभूळ बेट संवर्धन, एक गाव एक सुंदर स्मशानभूमी, जलसंधारण, शेती फळबाग लागवड व संवर्धन, नाम फाउंडेशन च्या वतीने गोरगरिबांना मदत अशा नानाविध समाज कार्यात योगदान देवून समाजाला एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्याकडून नुकताच परभणी येथे यथोचित सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यामुळे कांतराव...
एक गाव एक स्मशानभूमी हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल — कांतरावजी देशमुख
परभणी,जि/प्र.(आनंद ढोणे पाटील यांजकडून) प्रत्येक गावात एक गाव एक स्मशान भूमी बनवणे हीच महापुरुषांच्या खऱ्या समतावादी विचारांना आदरांजली ठरेल. स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना संविधानातून करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर प्रत्येक गावात "एक गाव एक स्मशान भूमी बनवणे...
बाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..
भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर बाळापुर - शहरात राजपुत समाजाच्या वतिने महाराणा प्रताप जयंती निमीत्त मोटार रॅली काढण्यात आली.आणी या जयंती च्या निमीत्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण करण्यात आले होते.शहरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करून या मोटार सायकल रॅली जल्लोषात काढण्यात आली.या वेळी राजपुत समाजाचे युवक व युवती उपस्थित होत्या.शहरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन राजपुत पुरा आणी...
अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सार्वजनिक सोहळा समितीचा भव्य जयंती जन्मोत्सव नाशिक मध्ये साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्ताने छञपती शिवाजी ऊद्याण येथुन पुतळ्यास अभिवादन करुन भव्य आशी शोभायाञा काढण्यात आली छञपती शिवाजी ऊद्याण--नेहरु गार्डण-- सांगली बँक सिग्णल--मेहेर सिग्णल--अशोस्तंभ--रविवार कारँजा -मालेगाव स्टँड--रामघाट येथे समाप्त गुलालवाडी ढोल ताशा पथक -- वारकरी सप्रंदायातील वारकरी सहभागी होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभुषेतील महिला हे या शोभायाञेतील विशेष आकर्षण होते तसेच भारत माता--शिव--पार्वती--शिवछञपतींच्या वेशात आणि...
डिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 02 जुन 2022 हिमायतनगर तालुक्यातील मौजे रतणवाडी तांडा येथील गावाजवळील डिपीची आर्थिंग नादुरुस्त वायर तुटल्याने, डिपीजवळील जमीनीवर उतरल्याने एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी शेळी जखमी झाली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. असे तेथील नागरीकांनी सांगितले. पुन्हा एकदा महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. मागील काहीदिवसा पुर्वी याअगोदर नागरीकांनी महावितरण कंपनीकडे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ना जयंती निमित्त नाशिक मध्ये अभिवादन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 31मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नाशिक मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सीबीएस बस स्थानका समोरील शिवाजी उद्यान मधील अहिल्यादेवीच्या पूतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभीवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमा आधी सर्व परिसराची स्वच्छता करण्यात येवुन सुशोभिकरन करुन नाशिक मधील तमाम नागरिकांच्या उपस्थितीत अहिल्यादेवीच्या सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय अजरामर असलेल्या कार्याला सलामी देवुन अभिवादन करण्यात...
मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वाचविले अपघात ग्रस्तांचे प्राण
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 01 जुन 2022 "जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले॥ तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा॥’ तुकोबारायांच्या या अभंग पक्तींचा प्रत्यय आज आला. समाजातील अनेक माणसं प्रत्यक्ष कृतीमधून अमलात आणत आहेत. त्यात मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर हेही कधीही, कुठेहि कमी पडत नसतात. त्यांनी अपघात ग्रस्तांचे प्राण आज वाचविले आहेत. समाजातील अशाच रंजल्या-गांजल्या लोकांना आपले...
