डिझेल साठी पंपावर रांगाच रांगा..
👉 डिझेल मुळे शेतकरी अडचणीत. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 01 मे 2022 हिमायतनगर तालुक्यासहित संबंध जिल्ह्यात डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपले सर्व मशागतीची कामे टॅक्टरने करीत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल चे भाव कमी केले आहेत. पण पेट्रोल पंप चालकांचा एक दिवस बंद पुकारला होता. त्यामुळे टॅक्टरमालक आणि शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत. सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना वेग...
हिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.
मारोती अक्कलवाड पा. पाटील. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 01 मे 2022 हिमायतनगर मावळते पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेबांचा 31 मे रोजी शासकीय नियमानुसार वयाच्या 58 वया वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला. म्हणून जनतेनी त्याची शहरातुन परीवासहित मिरवणूक काढली. आणि निरोप समारंभ थाटात पार पडला. त्यामुळे सर्व जनतेनी त्यांना भावनीक होऊन त्यांच्या कार्याची स्तुतीसुमने उधळली आहेत. अतिशय...
” जगावेगळी ममता “
जीवनातील आकांक्षांना फुटावीत जणू हो पंख किमया अशी करावी आता मिळेल तयातून जीवना सुख...।। जीवनभर जरी कष्टाने मिळेल पोटाला भाकरी किमया येऊ दया फळास नका करू कुणाची चाकरी...।। तोंडावर जेंव्हा गोड बोलती मागे करती चुगली खोरी " जगावेगळी किमया " असावी सुख मिळेल हो जीवनभरी...।। आचार विचार शुद्ध असे मन ही दर्पणापरी दिसावे किमयेतुन प्रतिभा उमटावी नसावे हो रूसवे फुगवे...।। शुद्ध मनाचे शुद्ध विचार अंगीकार करा कर्तव्याचा उमटु दया ठसा असा की उध्दार होईल जीवनाचा...।। सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३
तालुक्यातील जनतेने केलेले प्रेम मी कदापिही विसरणार नाही
👉 सेवानिवृत्त पो.नि. भगवान कांबळे मारोती अक्कलवाड पा.सवनेकर. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 31 मे 2022 हिमायतनगरचे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेब यांचा शासकीय नियमानुसार सेवापुरती कार्यक्रम दिनांक - 30 मे रोजी हिमायतनगर पोलिस ठाण्यात अतिशय उत्साहाने पार पडला. हिमायतनगर तालुक्यातील सर्व व्यापारी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि हिमायतनगर शहरवासियांनी शाल, हार, नारळ, पुष्पगुच्छ देऊन कांबळे साहेबांचा सत्कार अनेकांनी केला. अनेक वक्त्यांनी...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा पत्रकार परिषद संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा रविवार दि.29 मे रोजी पंचवटी तील रामकुंडा समोरील अहिल्या हॉल येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेला नाशिक शहर व जिल्ह्यातील बहुतेक वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी हजर होते. या प्रसंगी या सोहळया करीता नाशिकचे पालकमंत्री व राज्याचेअन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनरावजी भुजबळ, राज्याचे कृषी...
बाळापूर बसस्थानकात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने मागणी
श्याम बहुरूपे(तालुका प्रतिनिधी) आज शिवसेनेच्या वतीने बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक न प बाळापूर यांना निवेदन देण्यात आले मागील काळात एस . टी . कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे , बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी नव्हती . त्याकाळात काही लोकांनी बस स्थानक परिसर हे दारु पिण्याचा अड्डा बनवुन टाकला आहे . बसस्थानकावर पिण्याच्या झोपण्याचे सुध्दा प्रकार दारुड्यांकडून सुरु झाले आहेत . यामुळे आता...
पातूर येथिल एक जून ते सात जून बियाणे महोत्सव
पिंपळ खुटा :- पातूर तालुक्यांतील पालक मंत्री यांच्या संकल्पनेतून व खुल्या बाजारातील बियाणांच्या किंमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना माफक दरात. व शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेले बियाणे सहज उपलब्ध व्हावे याकरिता पातूर तालुक्यात 1जून ते 7 जून रोजी तालुका कृषी अधिकारी पातूर यांच्या द्वारे आयोजित बियाणे मोहोत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर येथे आयोजित केला आहे . यामध्ये तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी...
पोखरा प्रकल्पा अंतर्गत विहिर खोदकामास सुरुवात.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर. जिल्हा संपादक देहिमायतनगर-नांदेड दिपंनांक-26 मे 2022 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रत्यक्ष तिन विहिरीच्या खोदकामास सूरवात मौ.गडग्याळवाडी ता.मुखेड येथे सुरुवात झाली आहे. नवीन सिंचन विहीर मार्कआऊट देऊन, भूमिपूजन करतांना मा. उपविभागीय वि.कृषि.अधिकारी देगलूर, एस. बी. शितोळे कृषि अधिकारी देगलूर बी.एम.बच्चेवाड , कृषि अधिकारी मुखेड नागारे , कृ. प. पाटनकर , क्षेत्रीय अधिकारी श्री.एस.सी.तोबरे समूह सहायक लाभार्थी सरपंच...
करंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 26 हे 2022 हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी या गावाची, राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर गळीतधान्य वाढ व मूल्य साखळी विकास योजना, या प्रकल्पात निवड झाली आहे. या योजने बाबत अधिक माहिती तालुका कृषि अधिकारी बालाजी शेनेवाड यांच्या मार्गद्शनाखाली, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन माहिती दिली. यावेळी मंडळ...
