पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोहळयाला शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु उपस्थित राहणार
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत शिवाजी गार्डन सीबीएस येथे अभिवादन व महाप्रसाद, शिवाजी गार्डन ते रामघाट मिरवणुक, संध्याकाळी गोदाआरती व अहिल्यादेवी आरती व सुप्रसिद्ध युवा व्याख्याते मा. गणेश शिंदे सर यांचे " जीवन सुंदर आहे ' या विषयावर व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम...
रानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी.
मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेडदिनांक- 15 मे 2022 नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करीत असतांना मौजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील, प्रशांत पंजाब बिरकलवार वय (28) वर्ष हा शेत सर्वे नंबर 127 मध्ये हि घटना घडली असून, यूवक जखमी झाला आहे. त्यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. हाताच्या दोन कमड्या मोडल्या आहेत. असे एक्सरे काढल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर कळाले आहे....
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतिनीमीत्ताने हिंदू सेवा संस्थे कडुन ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप
कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतिनीधी बाळापुर बाळापुर - शहरात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख म्हणजे एकदाही पराभव न स्विकारणारे , एकदाही माघार न घेणारे , एकदाही तह न करणारे , 120 लढाया लढणारे सर्वच्या सर्व जिंकणारे जगातिल पहिले बालसाहित्यीक ,ज्यांनी बुधभूषण , नखशिख, नायिकाभेद ,सातसतक ,इत्यादी ग्रंथाचे लेखन करणारे ,...
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम सर्व समाजबांधवांनी साजरा करावा…. गोपाल कलाने
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी : - स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मराठा युवा मंच प्रणित संभाजी राजे यांच्या जयंती औचित्य साधून झी युवा संगीत सम्राट फेम सुप्रसिद्ध शिवशाहीर शिवश्री रामानंद उगले यांचा विद्युत रोशनाई सहित बहारदार पोवाड्याचा कार्यक्रम दिनांक 16 मे रोजी सायंकाळी सहा वाजता स्थानिक माहेश्वरी नाट्यगृह...
पैनगंगा नदीतून अवैध्य रित्या होतेय रेतीची चोरी विदर्भाचे पथक आल्याचे समजताच ट्रैक्टर रेती माफियांनी काढला पळ
प्रतिनिधी अंगद सुरोशे हिमायतनगर भागातील काही रेती तस्करांनाही पैनगंगा नदीतील लिलाव न झालेल्या विरसनी बंधाऱ्यापासून रेतीचोरीचा गोरखधंदा या भागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या संगनमताने सुरु केला आहे. असे असताना देखील हिमायतनगर भागातील अधिकारी स्वार्थापोटी कार्यवाही करण्यास तयार नसले तरी विदर्भातील महसूल पथक आल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील ५ ते ७ ट्रैक्टर रेती माफियांनी पळ काढला आहे. अशी माहिती विदर्भातील एका अधिकाऱ्याने भूमीराजा...
हिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय आणि म्हैस ठार
तालुक्यातील खडकी बा आणि पावनमारी परिसरातील दुर्घटना अंगद सुरोशे हिमायतनगर, | नांदेड जिल्हाभरातील अनेक तालुक्यात दि.१२ च्या रात्रीला वादळी वारे, विजांचा गडगडाट होऊन अवकाळी पाऊस झाला आहे. असाच प्रकारे अवकाळीचा संकट हिमायतनगर तालुक्यावरही आले असून, रात्री ८ पासून सुरु झालेल्या विजयाच्या गडगडाटात वीज कोसळून मौजे पावनमारी आणि खडकी बा.परिसरातील दोन शेतकऱ्यांच्या गाय आणि म्हैस दगावली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे...
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.
👉 शेतातील विद्युत खांब मोडुन पडला. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 13 मे 2022 हिमायतनगर तालुक्यात काल रात्री अचानक विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिनांक 12 मे रोजी रात्री आठ वाजता दोन तास पाऊसाने झोडपले. या वा-यामुळे शेतातील झाडे विद्युत खांब वर पडुन, एक खांब मोडुन पडला. अन्य दोन खांब वाकले आहेत. तारा जमिनीवर लोमकळत आहेत. कोणतीही जीवितहानी झाली...
सुना तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ…..
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ.. मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 13 मे 2022 सुना तलावातील गाळ काढण्याच्या कामास आज हिमायतनगर-हदगांव तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. मिशन 75 अंतर्गत आझादी का अमृत महो उत्सव निमित्त लोकसहभागातून सुना तलावातील गाळ काढणे, ग्रामपंचायत जिरोना ता. हिमायत्नगर येथे कामाचा शुभारंभ करताना, मा आमदार माधवराव पाटील जवळगांवकर...
ओबीसी महासभा राजकीय दिशा ठरवणार
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 11मे बुधवार रोजी नाशिक मधील अखिल भारतीय ओबीसी महासभे च्या नाशिक मधील प्रमुख पदाधिकारी यांची मिटिंग ओबीसी विचारवंत व वक्ते प्रा. श्रावण देवरे सर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यामध्ये ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्था मधील रद्द झालेले राजकीय आरक्षण, सरकारी कर्मचाऱ्याच्या पदोन्नती आरक्षणास दिलेली स्थगिती, शिक्षक भरतीतील ओबीसी च्या रद्द केलेल्या 50%जागा, टिईटी व...
नांदेड_किनवट_राष्ट्रीय_महामार्गाचे काम संथ गतीने प्रशासनाचे दुर्लक्ष..
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी मौजे, खैरगाव (ज) ता. हिमायतनगर, जि.नांदेड येथील पुलाच काम अत्यंत कासवगतीने सुरु. कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे मागिल 3 वर्षापासून रखडलेल्या या पुलाचं_काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुद्धा पुर्ण होत नाहीये,,,वारंवार विनंती करुन सुद्धा या कामाची गती वाढत नसून या पुलाच्या कामामुळे ये - जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना, गावकरी, मायबाप शेतकरी वर्गाला धुळीचं त्रास सहन करावा लागतो आहे, याच रखडलेल्या पुलाच्या कामांमुळे याच पुला लगत असलेल्या खैरगाव (ज) गावाला...
