रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 19 मे 2022 भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे आपण नेहमीच म्हणतो. कारण आपल्या भारत देशातील 80 ते 85 % टक्के जनता हि शेतीवर अवलंबून आहे. भारतातील बहुतांश राज्यातील शेतकरी हे शेतीवर आणि शेतीपुरक व्ययसायावर अवलंबून आहेत. नांदेड जिल्ह्यातील आणि संबंधित तालुक्यात शेतीविषयी लागणा-या निविष्ठाची खरेदी विविध कृषि सेवा केंद्रावर दिसुन येत आहे. यामध्ये रासायनिक खतांचे...
नसरोद्दिन शहा वली यांचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोलिस स्टेशन तर्फे संदल काढण्यात आला..!
नासिर शहा पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळखुटा : नसरोद्दिन शहा वली यांची दर्गा चांन्नी येथे तिथं आहे दरवर्षी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी संदल काढत असतात मात्र मागील काही वर्षात कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता फक्त नसरोद्दीन शहा यांच्या मजार वर चादर टाकून काढत असत या वर्षी ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात ढोल ताशाच्या गजरात संदल काढण्यात आला पोलीस स्टेशन मधून संदल काढण्यात आला व...
हिंगणा येथे शेतरस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्याची तहसीलदार कडे तक्रार दाखल.
शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात होणार नुकसान ! अकोला:- पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम हिंगणा वाडेगाव येथे गट क्रमांक ५ मधील सरकारी शेत रस्ता अडविल्याने शेतात असलेल्या पिकाचे नुकसान होत असल्याने स्थानिक हिंगणा येथील शेतकरी आक्रमक होऊन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. वाडेगाव येथील रवींद्र डिगाबर सरप यांचे शेत हिंगणा शेत शिवारात असून त्यांच्या शेतातून सरकारी नकाशा...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नियोजन समितीच्या सदस्यपदी संजय मांजळकर यांची निवड.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 19 मे 2022 सामान्य माणसांच्या सु:ख दु:खात नेहमीच सहभागी होणारे, अल्पावधीतच लोकप्रिया मिळविणारे, सदैव कामात मग्न, असनारे युवा नेतृत्व मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू खंदे समर्थक. संजय भाउ माझळकर(उप सरपंच) वाळकेवाडीकर. यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन, शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे नियोजन आढावा समिती सदस्य पदी निवड केल्याबद्दल मा. आमदार नागेश...
हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची दुरवस्था.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक - 18 मे 2022 हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पुर्वी हा रस्ता बनवावा. अशी मागणी बा-हाळीतांडा , पारडी येथील नागरिकांनी केली आहे. बरीच वर्षे झाली हा रस्ता बनवुन त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सारखी ये-जा असते. तेलंगणातुन येणारे प्रवासी भरपुर आहेत. त्यामुळे हा रस्ता पुर्ण पुणे उखळला आहे. त्वरित या मार्गाचे काम सुरू करुन जनतेला...
ऑनलाईन प्रणालीच्या अडचणी मुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उचलता येत नसेल तर………
👉 पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनी राजीनामा द्यावा.. जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 मे 2022 👉 विशेष नांदेड जिल्हा संपादकीय सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना आणि चांगले निर्णय घेत आहे. परंतु संबंध जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी निर्णय घेत असेल, तर... पंधराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्ह्यातील तथा तालुक्यातील विद्यमान संरपंच आणि ग्रामसेवक यांना...
पातूर तालुक्यांतील मळसुर गावात अग्नी तांडव..!
गावातील चार ते पाच घरे पैसे कागदपत्रे कपडे मौल्यवान वस्तू जळून खाक..! नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातूर तालुक्यांतील मळसुर गावात मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने अग्निचा रौद्र रूप धारण करून चार ते पाच घरे तर सहा गोठे जळून खाक झाले आहे या आगी मध्ये हात मजुरी करणाऱ्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील संदीप तायडे मोल मजुरी करून घरातच पेटीत ठेवलेली...
पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात.
👉 कृषि वार्तापत्र मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 17 मे 2022 हवामान खात्याने मान्सुन अंदमानात दाखल झाला असुन लवकरच केरळमध्ये दाखल होत आहे. मुंबई येत्या दहा जुनला मान्सुन येणार आहे. असा हवामान खात्यांनी अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या काळया आईची सेवा करण्यासाठी खरीप 2022 या हंगामात पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. शेतातील काडी, कचरा वेचुन उन्हातान्हात आपले शेतीशिवाय स्वच्छ...
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा…… रविराज घोंगे
श्याम बहुरूपे तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रातील नह्वे तर संपूर्ण भारतातील कोटी कोटी समाज बांधव यांचे श्रध्दा स्थान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मंगळवार ३१ मे रोजी आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपले देशावर कोरोना चे संकट असल्यामुळे आपण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटा माटात साजरी करू शकलो नाही पण कोरोनाच संकट आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे राजमाता...
जगाला सुख शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
शिलम् रख्खंतू सब्बदा्-सदैव शिलाचे पालन करा तालुका प्रतिनिधी, नांदुरा. नांदुरा तालुक्यातील १६ मे २०२२ रोजी जवळा(बाजार)आणि बेलुरा या दोन गावमिळून बुद्धजयंती साजरी करतांना प्रमुख उपस्थिती विद्ववत सभेचे जिल्हा अध्यक्ष-केंद्रीय शिक्षक डी.एस.वले मोताळा.तालुका संस्कार प्रमुख अशोक तायडे नांदुरा.सिद्धार्थ वाघ,विनायक इंगळे सरपंच बेलुरा,मधुकर इंगळे पोलीस पाटील बेलुरा,सुमेध.गौ.तिडके अंबिकापूर(चितोडा),माजी तालुका अध्यक्ष गजानन जाधव जवळा(बाजार),सदानंद इंगळे संम्बोधी बुद्ध विहार जवळा बाजार;माता रमाई महिला मंडळ जवळा(बाजार) येथे पंचशील,सरणगाथा घेऊन...
