निधन वार्ता
मारोतराव यलसटवार (सावकार) यांचे निधन.... जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 मे 2022 👉 सवना ज गावांवर शोककळा,आज अंत्यविधी... हिमायतनगर... तालुक्यातील सवना ज येथील सधन शेतकरी सर्वांच्या सुखदुःखात हिरीरीने सहभागी होणारे निष्ठावंत, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सवना ज गावासह तालुक्यात प्रसिद्ध असणारे मारोतराव तानाजी यलसटवार वय(५१) यांचे अल्पशा आजाराने ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा रेणुकाई हॉस्पिटल नांदेड मध्ये उपचार चालू असताना निधन झाले. त्यांच्या...
आमिष दाखवून दिड लाखाचे दागिने लंपास; हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी हिमायतनगर, | शहरातील शंकर नगर भागातील एका नागरिकास तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागले आहे. असे आमिष दाखवून दिड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि.०५ में रोजी भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिकात भीती निर्माण झाली आहे. शहरात भर दिवसा फसवणूक लुटमारीच्या घटना घडत असल्याने हिमायतनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्मान केले जात आहेत. याबाबत...
करंजी ता.हिमायतनगर येथील अल्प भूधारक शेतकरी चाभरेकर दांपत्यांनी साकारले शेतीत नंदनवन….
हिमायतनगर तालुक्यातील करंजी या छोट्याशा गावात राहणारे चाभरेकर दांपत्य यांना अवघी पाच एकर जमीन या पाच एकर जमीनिमध्ये मध्ये आपल्या कुटुंबाचा उदर्णिर्वाह चालवून मुलांचे शिक्षण करायचे म्हणजे सारीपाटावरचा खेळ पण आयुष्याचा जुगार फक्त शेतकरीच खेळु शकतो असाच अनुभव करंजी ता. हिमायतनगर येथील शेतकरी संजय बळवंतराव चाभरेकर यांनी आपल्या अथांग परिश्रमातून व जिद्दीच्या जोरावर दाखवुन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण...
निधन वार्ता
नरसिंगा जिटेवार सर यांचे निधन. मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-04 मे 2022 सरसम बु. येथील रहिवासी असलेले, नरसिंगा पिराजी जिटेवार सर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी आज सकाळी 5:30 वाजता निधन झाले आहे. आज दिनांक 04 दुपारी दोन वाजता त्यांच्या सरसम येथील बसस्थानकजवळील शेतात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांनी सरसम जिल्हा परिषद, हिमायतनगर जिल्हा परिषद हायस्कूल येथे हिंदी विषयाचे नामांकित शिक्षक,...
प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा प्रहारचे संस्थापक प्रमुख वंदनीय राज्य मंञी ना बच्चू भाऊ कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक शहर चिटणीस समाधान बागल यांचा मोहाडी येथील सह्याद्री गोपाल कृष्ण देवराई येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडके, शामभाऊ गोसावी, दिव्यांग क्रांती जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव खुर्दळ,उपतालूका प्रमुख राजेंद्र शिंपी, जनशक्ती...
सुर्य आग ओकतोय….
मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 03 मे 2022 सतत वृक्षतोड होत असल्याने, वातावरणातील बदल, कडक तापत असलेले ऊन्ह यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान जगण्यासाठी अवघड होत आहे. संबंध जिल्ह्यात सुर्य आग ओकत असतांनाच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे रुग्णांना कमालीचा त्रास होत आहे. असे संबंधित एका रुग्णाने बोलुन दाखवले आहे. दुषित वातावरणामुळे, वाढत्या कारखानदारी मुळे तसेच सततची होणारी वृक्षतोड यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा पारा...
शहरात रमजान ईद चा सण उत्साहात
कृष्णा घाटोळ भुमि राजा शहर प्रतिनीधी बाळापुर बाळापुर शहरात रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे .रमजान ईद चा सन हा मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र सण आहे.शहरात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र आणि या नमाज पठणा मध्ये सर्व मुस्लिम बांधव झालेल्या चुकाची माफी अल्ला कडे मागत असतात.आणी या ईद च्या सणामुळे बाजार पेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दि...
सवनेकरांचे माझ्यावर असलेले प्रेम आशिर्वाद जन्मभर विसरणार नाही…गोपतवाड
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ सवना गाव जन्म भुमी असुन येथील गावकऱ्यांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी मला आशिर्वाद, प्रेम ,माया दिली त्यांच्या उपकाराची जाणीव कदापि विसरणार त्यांच्या आशिर्वादाची शिदोरी कायम माझ्या सोबत असणार असल्याची भावना विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी व्यक्त केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील सवना गावचे भूमिपुत्र विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांचा दि. 2 मे रोजी जन्म दिवस या निमित्ताने...
हिमायतनगर शहरात रमजान ईद ची जय्यत तयारी…..
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी दोन वर्षा पासुन कोरोणा माहामारी च्या अस्मानी संकटात सापडलेल्या जनतेच्या अनेक उत्सवावर निर्बंध आल्यामुळे सन उत्सव जणु नाहीसे झाल्याचे दिसून आले पण या वर्षी शासनाकडुन उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आसता कोरोणा चे निर्बंध पाळत सन साजरे करण्यात येत आहेत राम नवमी, गुढी पाडवा, गणेश उत्सव ,दुर्गा उत्सव , आणी आता मुस्लीम समाजाचा पवित्र...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संघटनेची विदर्भस्तरीय बैठक अमरावती येथे संपन्न.
अमरावती प्रतिनिधी रेस्ट हाऊस, बडनेरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संघटनेची विदर्भस्तरीय कार्यकारणी बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दलित मित्र उत्तमराव भैसने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे सरचिटणीस बी.के. खरात सर यांनी केले प्रास्ताविका मधून संघटनेचे ध्येय धोरण व संघटनेचे संस्थापक विजयजी अंभोरे यांच्या नेतृत्वाबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर सोशल फोरमचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष कृष्णा...
