पेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर यांचे प्रतिपादण.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 आॅगस्ट 2025 हिमायतनगर येथील महात्मा ज्योतीबा फुले सभागृहामध्ये पेरकेवाड समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. भोकर येथे आयोजित 26 आॅक्टोबर रोजी गणराज मंगल कार्यालय येथे पेरकेवाड समाजाचा परिचय मेळावा, दहावी व बारावी परीक्षेमध्ये 80% गुण किंवा त्यापैक्षा अधिक गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात प्रगती करणा-या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे....

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी महाएल्गार सभाचे सिरपल्ली येथे आयोजन..

0

दिनांक 08/08/2025क ल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी.. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर विविध सामाजिक संघटना आणि सर्व शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून बहुउद्देशीय सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करूण आणि प्रकल्प बंद पाडण्यासाठी महाएल्गार सभा यांचे आयोजनजा जान देंगे जमीन नहीभ भव्य जाहीर मार्गदर्शन सभा सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्याच्या बाबतीत भविष्यात निर्माण...

पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेसनोटला प्रकाशीत केल्याप्रकरणी संपादक वर भ्याड हल्ला..

0

बाळापुर प्रतिनिधी  आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी मा. तहसीलदार, बाळापूर, जि. अकोला यांना बाळापूर तालुका पत्रकार संघटना यांचा कडून निवेदन सादर दैनिक सुफ्फाचे संपादक सञ्जाद हुसेन व त्यांच्या कुटूंबीयावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करणे साठी आज बाळापूर पत्रकार संघ यांच्या तर्फेविनंतीपूर्वक निवेदन सादर केले मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी अकोला जिल्हा पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेस नोटच्या आधारे दैनिक सुफ्फाने...

भारतीय जनता पार्टी नाशिक च्या वतीने 31 ऑगस्ट हा दिवस ” भटके विमुक्त दिन ” म्हणुन साजरा करण्या बाबतचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 31 ऑगस्ट हा दिवस " भटके विमुक्त दिन " साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. त्या निमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा करण्याबाबतचे निवेदन नाशिक निवासी जिल्हाधिकारी मा. रोहित कुमार रजपुत साहेब यांना देतांना नाशिक भाजपा अध्यक्ष मा. सुनील...

महसूल सप्ताह निमित्त मौजे सिरंजनी येथे वृक्षारोपण..

0

मारोती अक्कलवाडड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 06 आॅगस्ट 2025 संबंध महाराष्ट्रात 1 ऑगस्ट ते 7 ऑगष्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून अतिशय उत्साहात राबवल्या जात आहेत. महसूल विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. मौजे सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी श्री अविनाशजी कांबळे व हिमायतनगरच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न...

सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादन घटण्याची शक्यता..*

0

दिनांक 05/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी.. हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन पिकांवर नवीन संकट संततधार पाऊस व काही काळ उष्णता यामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. ‘येलो मोझॅक व्हायरस’मुळे ऐन फुले आणि शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. हा रोग सोयाबीन पिकांवर पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येते येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे...

खत साठ्यात तपावत आढळल्यास विक्रेत्यावर कडक कारवाई ? 

0

अवधूत कल्याणकर भूमीराजा शहर प्रतिनिधी हिमायतनगर 9767375180 कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिला इशारा... राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खत विक्रीचा साठा आणि पॉस मशीन मधील साठा हा जुळणे आणि एक सारखा असणे आवश्यक आहे, • कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचा मापदाच्या संयुक्त बैठकीत दिला इशारा • पॉस मशीन मधील साठा गोदामात ही एक सारखाच असणे आवश्यक आहे *पुणे*------ राज्यातील...

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर

0

अवधूत कल्याणकर शहर प्रतिनिधी हिमायतनगर9767375180 सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकर्यांचा कडाडुन विरोध....हा प्रकल्प हदगांव हिमायतनगर उमरखेड मधल्या शेतकर्यांच्या मुळावर मराठवाड्यातील सर्वात सुपिक जमिन या प्रकल्पात बुडणार शेतकरी जागा हो आता जागा नाही झाला तर तुमच्या भविष्यातिल पिढीला रानोमाळ भटकंती करावी लागनार राजकीय हेवेदावे बंद करुण भविष्यातिल पिढी साठी एकत्र या आज अनेक गावात धरण ग्रस्त शेतकरी समितीच्या बैठका अभि नही तो कभी नही.

निरपराध सुटका व्यवस्थेची लक्तरे आणि सरकारची भूमिका 

0

ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M.MAJMC भारत निर्माण आंदोलन...The Last Revolution..... "शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये" हे महान तत्त्व आपल्या न्यायव्यवस्थेचे केवळ पोकळ घोषवाक्य बनले आहे का? त्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध होईपर्यंत तुरुंगात खितपत पडून जगावं लागलं त्या जगण्याला काय म्हणायचं? शिक्षा कि रिवार्ड मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमधील काही आरोपींची झालेली निर्दोष सुटका, याचबरोबर अनेक खटल्यात व्यक्तीच्या होणारया...

जि.प.क्रें. शाळा खडकी (बाजार) येथील मुख्याध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त…

0

रविकुमार पवार खडकीकर ग्रामीण तालूका प्रतिनिधी मों 7350333415 माधवराव भुतनर कीनीकर सर मुख्याध्यापक केंद्रीय जि.प.शाळा खडकी (बाजार) ता.हिमायतनगर यांचा "सेवापुर्ती" सत्कार सोहळा खडकी येथे संपन्न झाला.  भुतनर सर यांनी सलग 37 वर्ष लोकप्रिय विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपली प्रामाणिक सेवा समर्पीत भावनेने केली.त्यांची सेवा आज दि.1 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त (रिटायर) होत असल्यामुळे ग्राम पंचायत खडकी (बाजार) व ग्रामस्थांच्या वतीने...