पळसपुर येथे‘लम्पी स्कीन’ने एका जनावरांचा मृत्यू शेतकरी अडचणीत रोगामुळे पशुधन असणारे शेतकरी चिंताग्रस्त…
कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये मौजे पळसपूर येथील शेतकरी श्री सचिन जाधव पारटकर यांचा गो-हा किंमत अंदाजे 40000/- किंमतचे लंपी या साथीच्या रोगाने दगावला असून हिमायतनगर तालुक्यात लंपी या रोगाने थैमान घातले असून गावातील अनेक जनावारांना यांची लागन झाली आहे जनावारांच्या अंगावर गुदी येणे, फोड येणे ,चारा न खाणे ,थरथर कापणे जनावार...
प्रा. माने, डाॅ. वाघमारे आणी हेंद्रे हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 31 जुलै 2025 हिमायतनगर तालुक्यातील राजा भगिरथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे मराठीचे प्रा. गोंविंदराव माने सर शासकीय वयोमानानुसार शासकीय सेवेतुन आज रोजी सेवानिवृत झाले आहेत. मराठी भाषेवर माने सराचं विशेष प्रभुत्व होते. विद्याथर्याना सहज आणी सोप्या भाषेत ते अध्यापन करीत असत. त्याचबरोबर नगरपंचायत हिमायतनगर येथील वरिष्ठ लिपीक हिमायतनगर येथील भुमिपुत्र मारोती हेंद्रे हेही...
उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणविर आणी हदगाव कृषि कार्यालयातील अनुरेखक सोनटक्के नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 जुलै 2025 महाराष्ट्र शासन कृषि विभागात हदगाव तालुका कृषि अधिकारी पदावरुन उपविभागिय कृषि अधिकारी म्हणुन आज रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन राजकुमार रणविर सर हे 31 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. रणविर सर अत्यंत मनमिळावु स्वभावाचे होते. प्रशासनामध्ये काम करत असतांना अतिशय नियमबध्द पध्ततीने काम करण्याची त्यांची हातोटी होती...स्वभाभावाने ते प्रेमळ होते....
पेरकेवाड समाजाचे पाऊल पडते पुढे……
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक-29 जुलै 2025 संबंध नांदेड जिल्हयातील पेरकी,पेरकेवार,पेरकेवाड समाजाचे बेळकोणी बु या.बिलोली येथील अभ्यासु जिद्दी, चिकाटी, तरुण, तडफदार पेरकेवाड, पेरकी, पेरकेवाड समाज बांधवांचे प्रेरणास्त्रोत, युवकांचे आधारस्थंभ, महाराष्ट्र पोलीस सेवेतील, ( उत्तम प्रशासक नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार ) श्री राजेश नारायण डाकेवाड यांची नांदेड जिल्हा येथुन सोलापूर शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन भावी...
हिमायतनगर येथील प्रसिद्ध व्यापारी श्यामजी मारूडवार यांनी श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिराला आसनखुर्चीची दिली देणगी.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 29 जुलै 2025 हिमायतनगर शहरातील हार्डवेआर अॅड मशनरीजचे (शेतीविषयक लागणारे अवजारे) यांचे व्यापारी अतिशय प्रेमळ, शांत, संयमी , तितकेच शेतक-याप्रती आदराने बोलणारे श्यामजी नारायण ( स्वातंत्र सैनिक) मारुडवार यांनी आपल्या उभ्या आयुष्यात समाजसेवाच केली. मानवी जिवनात समाज, समाजातील प्रत्येक माणसाप्रती आपली सेवा समर्पित व्हावी....हाच उद्दात हेतु डोळ्यासमोर ठेवत...हिमायतनगर येथील ज्वाज्वल्य , जागृत...
कृषी संस्कृतीचा सण *नागपंचमी*
दिनांक 29/07/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर *श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी (Nag Panchami 2025)म्हणून साजरा केला जातो.* यंदा २९ जुलै या दिवशी नागपंचमी आली आहे.. निर्सगातल्या सर्व शक्तीची आणि घटकांची पूजा करणारा आपला हिंदू धर्म आहे. प्रत्येक पशु, पक्ष्याला महत्व देत भूतदयेचा उत्कृष्ट संस्कार शिकविणारी आपली हिंदू संस्कृती आहे. आपल्या परंपरेतील एक सण म्हणजे ‘नागपंचमी... 🐍 श्रीकृष्णाने कालियामर्दन केले तो हा दिवस नागपंचमी म्हणून...
कु. सृष्टी देव हिला नाशिक स्मार्ट सिटीझन अवॉर्ड प्रदान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीझन अंतर्गत कु. सृष्टी देव हिला नाशिक गोदावरी स्वछता अभियान आणि समाजसेवा ह्या नाशिक जिल्यातील उल्लेखनीय कार्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीझन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी मंचावरील प्रमुख लायन योगेश नेरकर ( अध्यक्ष ) लायन जयंत येवला (इंडक्शन ऑफिसर...
सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पा विरोधात नदी काठावरील गावाचा वाढता विरोध…
दिनांक -27/07/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील कोठा ,उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर दोन ठिकाणी संघर्ष धरणविरोधी समिती ची बैठक पार पडली यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते व सर्वांचा या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध आहे असं शेतकऱ्यांच्या मते हे जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून परवडणारा नाही यवतमाळ व नांदेड या द़ोन जिल्ह्यातील सुपीकता असणारी जमीन आणि समृद्ध असलेली...
फुले-आंबेडकर विद्वत सभा संपन्न….
कार्यालयीन प्रतिनिधी:- आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी अकोला नाका बाळापूर येथे शासकीय सभागृहात प्राचार्य दिलीप इंगळे सर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती विभागिय समन्वयक सिध्दार्थ देवदरीकर,जिल्हा समन्वयक डॉ. पोहरे सर,बी.एस.सोनोने सर,समन्वयक निलेश वाहूरवाघ व साहेबराव ओइंबे यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झाली. सभेत प्रमुख वक्त्यांनी संघटन,चळवळ मजबूत...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान करणार्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदपूर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवा निमित्त केंद्र व राज्य शासन विविध उपक्रम.कार्यक्रम आणी स्मरणोत्सव साजरे करत आहे.हि.बाब निश्चित अभिमानास्पद आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक महान राणी.कुशल प्रशासक व जनकल्याणकारी माता म्हणुन संपूर्ण भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान आहे अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मिडिया...










