अतिवृष्टीच्या तडाख्यातुन सावरत बळीराजाने साजरा केला बैलपोळा.
👉चोख बंदोबस्तसाठी पोलीसांचेही केले स्वागत....🌹 मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हासंपादक नांदेड दिनांक- 22/08/2025 हिमायतनगर तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन, शेतकरी अस्मानी संकटातुन कसाबसा सारवत शेतात काबाडकष्ट करणा-या बैलांचा बैलपोळा साध्या पध्द्तीने साजरा करण्यात आला आहे. हिमायतनगर तालुक्यात व शहरात , ग्रामीण भागात शेतक-यांचा सर्जा-राजाचा पोळा उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. तालुक्यात बैलपोळ्याला कुठेही गालबोट लागले नाही.. सवना ज. येथील बैलपोळ्याचे मानकरी माधवराव अनगुलवार...
31 ऑगष्ट “भटके विमुक्त – दिन” साजरा करण्यासाठी भाजपा भटके – विमुक्त आघाडीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक -भटके व विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी अपुर्व योगदान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने प्रथमच ३१ ऑगस्ट हा दिवस भटके व विमुक्त दिन म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली आहे.त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भटके व विमुक्त आघाडी च्यावतीने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेऊन ३१ ऑगस्ट...
पैनगंगा नदीच्या आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीची पहाणी करताना
हिमायतनगर तालुक्यातील तहसीलदार पल्लवी टेमकर आणि तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव मिरासे दिनांक 20/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर.. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर परिस्थितीचि पाहाणी करता महसूल विभाग आणि कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी तत्पर बांधावर जाऊन पीक पाहणी व सद्य परिस्थिती बुडीत क्षेत्रांची पाहणी केली तसेच हिमायतनगर. तालुक्यातील कोठा ,एंकबा, सिलोडा, खडकी, घारापूर,दिघी विरसणी,पळसपुर पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन...
अतिवृष्टिच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 16/08/2025 👉सरसकट आर्थिक मदतीची मागणी.. 👉घरातही पाणी घुसले. 👉*रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप.. नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी सकाळी चार वाजता पासुन सर्वदुर पावसाने हाहाकार माजविला आहे. हिमायतनगर, किनवट, भोकर, हदगांव तालुक्यात शेतक-यांच्या शेतातील पिके हळद, ऊस, कापुस, सोयाबिन, मुग, उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेतक-यांच्या शेतातुन एखादी नदी...
पावसाचा हाहाकार…अतिवृष्टी मुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात…
दिनांक 16/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी.. हिमायतनगर तालुक्यातील सतत धार पावसामुळे अतिवृष्टी झाली पैनगंगा नदी आणि छोट्या छोट्या उपनद्या तसेच ओढ नाले यामुळे नद्यांना पूर आला असून नदी कार्य क्षेत्रातील सर्वच गावांना त्याचा थेट फटका बसलेला आहे. जवळजवळ हजारो हेक्टर क्षेत्र पुरामध्ये व्यापले आहे. सोयाबीन, कापूस हळद, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.. मागील तिन दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातीत अतिवृष्टी...
सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार.. नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षपदी गणपत पुजरवाड यांचे प्रतिपादण…
मारोती अक्लवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15/08/2025 हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मौजे आदर्श गांव टेंभी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते गणपतराव पुजरवाड यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करून, हि निवड करण्यात आली आहे. यापुर्वी परमेश्वर दादा अक्कलवाड ( जय गुरु), संभाजी अक्कलवाड यांनीही गावातील तंटे मिटविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.. गणपतराव आपल्या...
श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री वरद विनायक मंदिरात भाविकांची गर्दी..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14/08/2025 हिमायतनगर शहराच्या जवळील असलेल्या नवसाला पावणा-या कनकेश्वर तलाव येथील श्री वरद विनायक मंदिर येथे पवित्र श्रावण मासानिमित्ताने आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने, गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी हिमायतनगर शहरातील भाविकांसह ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली आहे. मंदिर कमेटीने मंदिराचा परीसर अगदी सुशोभित केला असुन, भाविकांना बसण्यासाठी शहरातील व्यापारी बांधवांनी आसणाची...
लोकशाहीचा बुरुज ढासळतोय ?
ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M.MAJMC महत्प्रयासाने कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळवून, स्वराज्य निर्माण केले,त्या स्वराज्याला सुवर्ण झळाळी प्राप्त व्हावी, देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगता यावं करीता स्विकारल्या गेलेली लोकशाही,व जगात बलाढ्य लोकशाही म्हणून मिरवत असलेल्या लोकशाही राष्ट्रात, सत्तापक्ष,प्रतीपक्षाच्या राजकीय नेतृत्व व प्रतीनिधी या सर्वांकडून लोकशाही तत्वाच्या मूल्यांचा गळा घोटल्या जात असतांनाच, या सर्वांपासून विभक्त ठेवून, विशेष अधिकार प्रदान करुण स्थापन केलेल्या...
नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन ..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 11 /08/2025 नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025 च्या निमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड येथे तिरंगा बाईक व सायकल रॅली तसेच तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून देशभक्तीचा संदेश दिला. या रॅलीचे उद्घाटन श्री. प्रदीप...
पेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर यांचे प्रतिपादण.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 आॅगस्ट 2025 हिमायतनगर येथील महात्मा ज्योतीबा फुले सभागृहामध्ये पेरकेवाड समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. भोकर येथे आयोजित 26 आॅक्टोबर रोजी गणराज मंगल कार्यालय येथे पेरकेवाड समाजाचा परिचय मेळावा, दहावी व बारावी परीक्षेमध्ये 80% गुण किंवा त्यापैक्षा अधिक गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात प्रगती करणा-या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे....









