हिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….
👉🏻 शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान 👉🏻महसूल चे अधिकारी मात्र गायब .... हिमायतनगर /-.कृष्णा राठोड तालुक्यात काल दि ७ जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक गावांमध्ये पाऊसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले, असल्याचे चित्रपहायला मिळत आहे तर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर तालुक्यातील पळसपुर ते डोल्हारी बोरगडी तांडा...
परभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यात मुसळधार प्रजन्यवृष्टी, पिके खरडली!
शेतक-याचा कल पिक विमा भरण्याकडे!! परभणी, मराठवाडा विशेष प्रतिनिधी, (आनंद ढोणे पाटील):-मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील परिसरात ८ जुलै २०२२ रोजी रात्रभर मुसळधार- जोरदार पृजन्यवृष्टी झाल्यामुळे सखल जमीनीतील खरीपाची सोयाबीन, तूर, मुग, उडीद, संकरित ज्वारी, हळद, कापूस ही पिके खरडून गेली आहेत.सध्या चालू असलेल्या संततधार तसेच जोरदार, रिमझिम झडीच्या पाऊसाने सर्व नद्यांना पूर आलाय तर शेत शिवारातील वळण नाले...
दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस.
👉 शेतातील मातीचे कट्टे फुटुन, पिकांचे नुकसान. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 09 जुन 2022 संबंध जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. या पावसामुळे शेतातील शेतकऱ्यांनी माती वाहून जावु नये, म्हणून उन्हाळ्यात टाकलेले मातीचे कट्टे फुटुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांची अवस्था हि नाजुक आहे....
जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात संकेत गटकपाड दुसरा….
👉 सवना ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान होणार. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 8 जुलै 2022 30 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावचा अत्यंत चिकाटी, जिद्दी, अभ्यासु असलेला. संकेत भारत गटकपाड रा.सवना ज. येथील विद्यार्थी हा तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थी अभ्यासात कसा असावा. यांचे निरीक्षण करतांना सवना नगरीचे संरपंच परमेश्वर गोपतवाड,...
मरसूळ रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य! वाहतूक ठप्प झाल्याने शेतकरी वैतागले!!
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील मरसूळ रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन पूर्णेकडे भाजीपाला वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.संपूर्ण रस्त्यात चिखलच- चिखल झालाय.चिखलामुळे मरसूळ गावची वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. ----------- पूर्णा तालूक्यातील मरसूळ हे गाव परभणी जिल्ह्यात "भाजीपाला उत्पादकांचे गाव" म्हणून सर्वदूर परिचित आहे. येथील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके घेतात.परंतू त्यांना...
१३ जुलै रोजी जिल्हा परिषद , पंचायत समितीचे आरक्षण सोडत होणार जाहीर…
👉🏻सरासम गटातील जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार लागले कामाला..... 👉🏻 सोडत कडे सर्वांचे लागले लक्ष........ हिमायतनगर /-कृष्णा राठोड सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच जिल्हा परिषद म्हणजे विधानसभेचे मिनी मंत्रालय असे समजले जाते त्याच मंत्रालयात आपण जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणारे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत हिमायतनगर तालुक्यात सध्या तीन जिल्हा परिषद...
पूर्णेतील “त्या” रेल्वे भुयारी पुलाखालच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची
भूमीराजा च्या वार्तांकनाची जिल्हाधिका-यांनी घेतली दखल परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा शहरातील नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर रेल्वे विभागाने भुयारी पूल बांधला आहे. त्या पुलाखाली ४ जुलै २०२२ रोजी रात्री पडलेल्या पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून पुराचे स्वरुप आल्याने येथून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.तसे तेथे अजूनही पाणी आहेच. वाहन चालकांना तारेवरची कसरत करीत रस्ता मार्गक्रमण करावा लागतोय. या विषयी दि ५...
पळसपुर येथे घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…..
स्वच्छतेसाठी येणारा गावपातळीवरील निधी जातो कुठ? हिमायतनगर /...कृष्णा राठोड तालुक्यातील पळसपुर गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून गाव स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते. : 'स्वच्छ भारत...स्वच्छ शहर'चा नारा देत आपले गाव...
परभणी जिल्ह्यात तूर्तास समाधानकारक पाऊस, पिकांना मिळतेय जिवदान!
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील परिसरात गत ४ व ५ जुलै २०२२ पासून रात्रीच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. अजूनही आकाशात नभ दाटून येत पाऊसाचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागाने देखील मराठवाडा विभागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे खरिपातील...
महामार्गावर वाहनधारकांना करावी लागते कसरत !
👉 सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेईल का? मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 जुलै 2022 भुमी राजा न्युजच्या बातमीची दखल घेत थातुरमातुर, माथुर पुलाच्या दोन्ही बाजूला मुरुम, माती टाकली खरी. पण प्रत्यक्षात त्याचा चिखलात रुपांतर होऊन, मोटारसाईकल चालवितांना जिव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे. पुलाच्या बाजुचे दोन्ही कटडयाचे बांधकाम अपुरेच आहे. सकाळी सकाळी वाहणाची गर्दि आणि रात्री पाऊस पडल्यामुळे...
