WHAT'S NEW
*नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*
ACCESSORIES
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्त ‘बालदिन ‘हिंदी माध्य...
ओबीसी राजकीय आघाडी’ लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागा लढणार..!
WINDOWS PHONE
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
LATEST ARTICLES
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या कडून लोहारा गावात मोफत पाणी वाटप
बाळापूर येथील अधिकारी यांना गावातील व्यक्तींचा पाण्यासाठी जीव गेल्यावर जाग येईल का?* @मुके जनावरांनी पाणी कोठे प्यावे@ भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील चार महिन्यांपासून पाणी टंचाईचे चटके बसत आहे.तरी याकडे अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील अधिकारी हे सुस्त असल्यामुळे जाग आलेली नाही. परंतु हाता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांना माहिती पडताच त्यांच्या...
ईद-उल-अजहा नमाजेची घोषणा, बाळापूर ईदगाहमध्ये नमाज अदा
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर : बाळापूर येथील सर्व मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहाची नमाज स्थानिक ईदगाह मैदानावर सकाळी ठीक ८:०० वाजता अदा केली. यावेळी शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांनी वेळेवर ईदगाहवर उपस्थित राहून नमाज अदा केलेली, ईदची नमाज शांततापूर्ण व सामूहिक वातावरणात पार पडली. ईदच्या नमाजेची इमामत व खुतबा खतीब सय्यद नातीकुद्दीन साहेब आणि खतीब सय्यद ऐनुद्दीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे....
ताडोबा येथील प.पु भंन्ते ज्ञानज्योती महास्थविर यांचे लोहारा येथे जंगी स्वागत, जय भिम च्या घोषणाने दुमदुमला परिसर
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे ताडोबा अभयारण्यातील भंन्ते ज्ञानज्योती महास्थविर व त्यांच्या संघाचे जंगी स्वागत करण्यात आले .भदंत ज्ञानज्योती महास्थविर हे एक प्रसिद्ध बौद्ध भिक्खु आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते महाराष्ट्रात आणि देशभरात बुद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करण्याचे कार्य करतात.त्यांच्या कार्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे...
नांदेड विधानपरिषदेसाठी पहिला अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने; राजकीय वर्तुळात खळबळ..
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 26 मे 2026 नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिलाच उमेदवारी अर्ज कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या नावाने अधिकृतरित्या घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी अर्ज उचलत आष्टीकर यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या हालचाली सुरू असताना, कृष्णा पाटील आष्टीकर...
रामकुंड पंचवटी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा
गंगा गोदावरी महाआरती हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक (:प्रतिनिधी )हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती, नाशिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा शनिवार दि. 31 मे रोजी सायंकाळी 6वाजता रामकुंड, पंचवटी येथील अहिल्या घाट येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. “महा कुंभ...
कृषि वार्ता
पेरणी पुर्व मशागतीच्या कामाला आला वेग.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 मे 2026 खरीप हंगामातील बियाण्याची पेरणी करण्यासाठी बळीराजा सज्ज होतांना दिसत आहे..पण शेतक-यावरील संकटाची मालीका संपता संपेना ...शेती कामासाठी पेरणी पुर्व मशागतीची कामे सध्या सुरु आहेत. डिझेलच्या टंचाईमुळे ट्ॅक्टर चालकाची चांगलीच तारांबळ उडत आहे..तरीही टॅ्क्कर चालक शेतक-याच्या जमिनीची मशागत करीत आहेत..जमिनीची नांगरणी, पलटी, पंची, रोटाव्हेटर, हळद पिकांचे बेड...
लोहारा गावातील ग्रामपंचायत चालत आहे वाऱ्यावर, पाण्याची समस्या कोणाकडे मांडावी, नागरिक त्रस्त, अधिकारी मस्त
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे ग्रामसेवक साहेबांनी गावातील नागरिकांना सोडले वाऱ्यावर बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाई सुरू झाली आहे. लोहारा ग्रामसेवक साहेबांनी गावातील नागरिकांना सोडले वाऱ्यावर , बाळापूर येथील अधिकारी यांच्या घरी पाणी टंचाई नसल्यामुळे त्यांना, ग्रामीण भागातील नागरिकांचे काही देणे घेणेच नाही असे दिसत आहे.सध्या भरउन्हाळा चालू आहे. बाळापूर येथील सर्व अधिकारी...
जलंब ठाणेदार अमोल सांगळे यांची दबंग कारवाई तीन अवैध दारू दुकाने कायमस्वरूपी बंद
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंबातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण, परंतु गुटखा व्यवसायावरील कारवाई अपेक्षित ..जलंब: गेल्या काही महिन्यांपासून गावात वाढत चाललेल्या अवैध दारू विक्रीविरुद्ध जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी आक्रमक कारवाई केली असून येथील तीन अवैध दारू दुकाने जलंब माटरगाव रोड वरील दोन कुरखेड रोड एक असलेल्या दुकान पोलीस कारवायेत बंद करण्यात आली आहेत. ठाणेदार सांगळे हे आपल्या निर्णयात ठाम राहून...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जलंब गावाचा सन्मान; तालुकास्तरावर द्वितीय, जिल्हास्तरावर निवड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शेगाव तालुक्यातील कठोरा प्रथम तर जलंब व्दितीय ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब ता. शेगाव जलंब गावाने उल्लेखनीय कामगिरी करून तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे आणि आता हे गाव जिल्हास्तरावरून पुढील प्रक्रियेसाठी निवडण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत व स्थानिक अधिकार्यांच्या संयमित प्रयत्नांचे आणि सहकार्याचे फळ आहे. गावाचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी यांनी...
डॉ शेख चांद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार
संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण भागातील हरहुन्नरी कलाकार डॉ शेख चाँद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला असून त्याबाबत मित्रमंडळी कडून अभिनंदन करण्यात येत आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील डॉ शेख चाँद मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक.लेखक , अभिनय. गीतकार ,संपादकीय , सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात, बहुमूल्य योगदानाबद्दल तसेच हरहुन्नरी कलाकार म्हणून...






















